शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

राज्य साखर कामगार संघटनेचे नेते शंकरराव भोसले यांचे हृदयविकाराने निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 15:45 IST

साखर कामगारांना न्याय मिळवून देणारा नेता हरपल्याची भावना

इस्लामपूर : महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे सरचिटणीस,राज्यातील साखर कामगारांचे जेष्ठ नेते शंकरराव रामचंद्र भोसले (वय ७४ वर्षे) यांचे शुक्रवारी रात्री ह्रदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते राज्यातील साखर कामगारांची पगार वाढ निश्चित करणाऱ्या राज्य शासन, साखर संघ व कामगार संघटनेच्या त्रिपक्षीय समितीचे सदस्य होते. कासेगावचे सरपंच म्हणून त्यांनी गावाच्या विकासात मोठे योगदान दिले आहे.कासेगाव (ता.वाळवा) येथे शुक्रवारी सायंकाळी फिरून आल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तातडीने कराड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादारम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. शनिवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर कासेगाव येथील कृष्णा नदीच्या तिरावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील, राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील, राज्य प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, माजी जि.प. अध्यक्ष देवराज पाटील यांच्यासह साखर उद्योग व विविध क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक व ग्रामस्थ मोठया संख्येने सहभागी झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी,अविवाहित मुलगा, विवाहित दोन मुली,भाऊ-चुलतभाऊ, पुतणे असा एकत्रित मोठा परिवार आहे. 

भोसले सर यांनी सुरवातीच्या काळात राजारामबापूंच्या समवेत काम केले. कासेगावचे सरपंच म्हणून त्यांनी गावच्या विकासासाठी आपले मोलाचे योगदान दिले. साखर कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक मोर्चे, आंदोलने उभी केली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. -जयंत पाटील, आमदार 

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेDeathमृत्यू