शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून राज्यस्तरीय एकांकिका स्पधा

By admin | Updated: January 29, 2015 00:06 IST

जयसिंगपुरात आयोजन : अलका कुबल यांची उपस्थिर्ती

जयसिंगपूर : येथे राजर्षी शाहू करंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेस गुरुवार (दि. २९) पासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेची तयारी सुरू असून, अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. १ फेब्रुवारी २०१५ अखेर राजर्षी शाहू खुले नाट्यगृहात स्पर्धा होणार आहेत.स्वप्न-पुणे, अभिव्यक्ती थिएटर (सोलापूर), नाट्यसमूह (सातारा), मुंबई थिएटर्स, महाशाला कला संगम (गोवा), रंगमुद्रा प्रतिष्ठान (अहमदनगर), असे राज्यातील विविध नामवंत कलासंघ यामध्ये सहभागी होणार असून, महाराष्ट्रातील नामांकित अशा पुरुषोत्तम करंडकमधील एकांकिकाही या स्पर्धेत सादर होणार आहेत. या स्पर्धेत एकूण २४ संघानी सहभाग घेतला असून, सर्व संघ उपस्थित राहणार आहेत. एकूण ७५ हजार रुपयांची रोख बक्षिसे, स्मृतिचिन्हे आणि प्रशस्तिपत्र स्पर्धकांना देण्यात येणार असून, त्यांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. दानचंद घोडावत फॅमिली चॅरिटेबल ट्रस्ट या स्पर्धेचे प्रायोजक असून, देवेंद्र सावंत रंगमंचावर या स्पर्धा पार पाडल्या जाणार आहेत. या स्पर्धेकरिता महाराष्ट्रातील स्पर्धक, संघाच्या स्वागताकरिता जयसिंगपूर नगरीमध्ये जोरदार तयारी ‘आम्ही रसिक जयसिंगपूर‘ संस्थेच्यावतीने सुरू आहे.पहिल्या दिवशीच्या एकांकिका१) स्वप्न - पुणे ‘दि चेंज’ २) नाट्य संस्कृती मिरज ‘पांढऱ्या घोड्यावरील राजपुत्र’ ३) आम्ही कलाकार इचलकरंजी ‘वैकुठांचा मार्ग’ ४) रजनिगंधा कलात्मक प्रवास कोल्हापूर ‘एक तू, एक मी आणि. . ’ ५) रंगकर्मी मिरज ‘गेला श्याम्या कुणीकडे’ ६) बालाजी कॉलेज, इचलकरंजी ‘टेंपल एम्प्लॉयमेंट’. या सर्व एकांकिाक गुरुवारी (दि. २९) सादर होणार आहेत.