शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

सांगलीत पसरली धुक्याची चादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 12:05 PM

environment Sangli News- सांगली जिलह्याच्या हवामानातील लहरीपणा कायम असून बुधवारी अचानक शहर व परिसरात धुक्यांनी हजेरी लावली. दोन तास धुक्याची चादर शहरात पसरली होती. तापमानातही काहीअंशी घट झाली आहे. येत्या दोन दिवसांत ढगाळ वातावरण व पावसाचाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.

ठळक मुद्देसांगलीत पसरली धुक्याची चादरहवामानाचा लहरीपणा : तापमानातही चढ-उतार

सांगली : जिलह्याच्या हवामानातील लहरीपणा कायम असून बुधवारी अचानक शहर व परिसरात धुक्यांनी हजेरी लावली. दोन तास धुक्याची चादर शहरात पसरली होती. तापमानातही काहीअंशी घट झाली आहे. येत्या दोन दिवसांत ढगाळ वातावरण व पावसाचाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.सांगली शहर व परिसरात पहाटे साडे पाच वाजल्यापासून धुके पसरले होते. साडे सातपर्यंत हे धुके कायम होते. त्यामुळे पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरिकांना, शालेय विद्यार्थ्यांना तसेच वाहनधारकांना दाट धुक्यातून जाताना कसरत करावी लागली.फेब्रुवारीत हवामानाच्या लहरीपणाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. कधी थंडी, कधी सामान्य तापमान, कधी ढगांची दाटी तर कधी धुके अशा विचित्र वातावरणास सांगलीकरांना सामोरे जावे लागत आहे. हवामानातील या बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. शासकीय व खासगी दवाखान्यात त्यामुळे सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण वाढले आहेत.

हवामानाचा हा लहरीपणा आणखी आठवडाभर राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार येत्या दोन दिवसांत ढगांची दाटी व काहीठिकाणी विजांच्या कडकडाटासह तुरळक पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.उत्तर मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागात चक्रवात तयार झाला असून, केरळ किनारपट्टीलगतच्या आग्नेय अरबी समुद्रापासून उत्तर, मध्य महाराष्ट्रावरील चक्रीय चक्रवातापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात १७ फेब्रुवारीस अवकाळी पावसाची चिन्हे आहेत.

टॅग्स :environmentपर्यावरणSangliसांगली