शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2022 18:40 IST

दरम्यान सर्व शाळांचे ऑनलाईन तास मात्र चालू ठेवण्यात येणार आहेत.

सांगली : राज्य शासनाने सोमवार दि. २४ जानेवारीपासून शाळा सुरु करण्यासाठी परवानगी दिली असली तरी सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा दि. ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.राज्य शासनाने दि. २० जानेवारी २०२२ रोजी आदेश काढून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू ठेवणे आणि बंद करण्याचे अधिकार प्रदान केले आहेत. जिल्ह्यातील दि. २१ जानेवारी २०२२ रोजी संपणाऱ्या आठवड्याचा कोविड-१९ च्या आरटीपीसीआर व रॅपिड अँटिजन तपासणीचा पॉझिटिव्हिटी दर २३.९९ टक्के इतका आहे. सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत व कोविड पॉझिटिव्हिटीच्या तपासणी दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. या परिस्थितीमुळे जिल्ह्यातील वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. चौधरी यांनी जिल्ह्यातील पहिली ते बारावीच्या सर्व शाळा दि. ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सर्व शाळांचे ऑनलाईन तास मात्र चालू ठेवण्यात येणार आहेत. याबाबत जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी, महापालिका आणि नगरपालिका शिक्षण मंडळाने अंमलबजावणी केली पाहिजे.

टॅग्स :Sangliसांगलीcorona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळा