शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Sangli ZP Election Voting 2026: तासगाव तालुक्यात दुपारी १:३० वाजेपर्यंत ३४.६२ टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 15:21 IST

तासगाव: सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी ७:३० वाजल्यापासून सुरुवात झाली. तासगाव तालुक्यात मतदानाची प्रक्रिया ...

तासगाव: सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी ७:३० वाजल्यापासून सुरुवात झाली. तासगाव तालुक्यात मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू आहे. सकाळी ७:३० ते दुपारी १:३० या सहा तासांत तालुक्यात ३४.६२% इतके मतदान झाले आहे.मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, तासगाव तालुक्यातील १२ जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि ६ पंचायत समिती गणांसाठी मतदान होत आहे. तालुक्यात एकूण १,८९,६१४ मतदार आहेत, ज्यामध्ये ९६,६२१ पुरुष आणि ९२,९८८ महिला मतदारांचा समावेश आहे. दुपारी १:३० वाजेपर्यंत एकूण ६५,६४६ मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. मतदानामध्ये ३६,२५२ पुरुष तर २९,३९३ महिलांनी सहभाग घेतला आहे.सकाळच्या वेळी मतदानाचा वेग काहीसा मंद होता, मात्र दुपारी ११ नंतर मतदारांच्या रांगा वाढू लागल्याचे दिसून आले.वेळ - मतदानाची टक्केवारी 

  • सकाळी ९:३० पर्यंत - ६.८९% 
  • सकाळी ११:३० पर्यंत - १९.७०% 
  • दुपारी १:३० पर्यंत - ३४.६२% 
English
हिंदी सारांश
Web Title : Sangli ZP Election 2026: Tasgaon sees 34.62% voter turnout till 1:30 PM

Web Summary : Tasgaon witnessed peaceful voting for Sangli ZP elections. By 1:30 PM, 34.62% of the 1,89,614 registered voters had cast their ballots. Polling started slow but picked up after 11 AM.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६SangliसांगलीVotingमतदानtasgaon-kavathe-mahankal-acतासगाव-कवठेमहांकाळ