शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधाच्या संशयावरून सांगलीत तरुणाला भोसकले, तिघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 17:11 IST

हेगडे खाली पडल्याने तो मेला, असे समजून हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले. थोड्यावेळाने जखमी हेगडे उठून बसला व जखमी अवस्थेतच तो नांद्रेच्या दिशेने गेला. मात्र, तो तिथे पडला. नांद्रे येथील पोलीस पाटील व ग्रामस्थांनी त्याला उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.

सांगली : शहरातील कर्नाळ रोडवर अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणाला चाकूने भोसकण्यात आले. चंद्रकांत ऊर्फ पप्पू उत्तम हेगडे (वय २९, रा. नवीन वसाहत, सांगली) असे जखमी तरुणाचे नाव असून, याप्रकरणी संशयित समीर इक्बाल नदाफ, अल्ताफ इक्बाल नदाफ (रा. मौजे डिग्रज) आणि अमित ऊर्फ भय्या भिसे या तिघांविरूद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील नवीन वसाहत परिसरात राहणारा जखमी हेगडे हा पूर्वी समारंभामध्ये वाढपी म्हणून काम करत होता. त्यानंतर त्याने हे काम बंद करून गवंडी काम सुरू केले होते.वाढपी काम करत होता त्यावेळी त्याची समीर व अल्ताफ यांच्याशी ओळख झाली होती. हेगडेचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय या दोघांना होता. याचा जाब विचारण्यासाठी संशयितांनी हेगडेला रविवारी रात्री बोलावून घेतले होते. कर्नाळ रोडवर रात्री सव्वाबाराच्या सुमारास शिवीगाळ करत हेगडे याला चाकूने भोसकले. यात हेगडे खाली पडल्याने तो मेला, असे समजून तिघांनी घटनास्थळावरून पलायन केले.थोड्यावेळाने जखमी हेगडे उठून बसला व जखमी अवस्थेतच तो नांद्रेच्या दिशेने गेला. मात्र, जखमी अवस्थेत तो तिथे पडला. नांद्रे येथील पोलीस पाटील व ग्रामस्थांनी त्याला उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी उपचारानंतर त्याने तिघा संशयितांची नावे पोलिसांना सांगितली. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस