Sangli- तहसीलदारांच्या बदलीचे आदेश, नव्या तहसीलदारांची नावे जाणून घ्या

By श्रीनिवास नागे | Updated: April 13, 2023 12:03 IST2023-04-13T12:03:00+5:302023-04-13T12:03:14+5:30

सांगली : जिल्ह्यातील कडेगाव तहसीलदार शैलजा पाटील यांची बदली गगनबावडा तहसीलदारपदी तर शिराळा तहसीलदार गणेश शिंदे यांची बदली बारामतीला. ...

Sangli Tehsildar transfer orders | Sangli- तहसीलदारांच्या बदलीचे आदेश, नव्या तहसीलदारांची नावे जाणून घ्या

Sangli- तहसीलदारांच्या बदलीचे आदेश, नव्या तहसीलदारांची नावे जाणून घ्या

सांगली: जिल्ह्यातील कडेगाव तहसीलदार शैलजा पाटील यांची बदली गगनबावडा तहसीलदारपदी तर शिराळा तहसीलदार गणेश शिंदे यांची बदली बारामतीला. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार रामलिंग चव्हाण यांची बदली शाहूवाडीला करण्यात आली आहे.

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातील रामलिंग चव्हाण यांच्या जागी अर्चना कापसे यांची बदली करण्यात आली आहे. कडेगावच्या तहसीलदार डॉ. शैलजा पाटील यांची कोल्हापूर गगनबावडा येथे बदली, रिसोडचे तहसीलदार अजित शेलार यांची कडेगाव तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली आहे.

Web Title: Sangli Tehsildar transfer orders

टॅग्स :Sangliसांगली