शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : कवठेमहांकाळच्या नगराध्यक्षा सविता माने भाजपमध्ये, मुंबईत कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 16:40 IST

राष्ट्रवादी काँग्रेसला सांगलीत धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कवठे महांकाळचे नगराध्याक्षा सविता माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

ठळक मुद्देकवठेमहांकाळच्या नगराध्यक्षा सविता माने भाजपमध्येसांगलीत राष्ट्रवादीला धक्का

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसलासांगलीत धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कवठेमहांकाळच्या नगराध्याक्षा सविता माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.कवठेमहांकाळ नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष सविता माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माने या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून आल्या होत्या. यावेळी कवठेमहांकाळ तालुक्यातील भाजप नेते उपस्थित होते.

कवठेमहांकाळ नगरपरिषदेमध्ये राष्ट्रवादीच्या आर. आर. पाटील, सगरे आणि भाजप नेते अजितराव घोरपडे यांच्या स्वाभिमानी आघाडीची सत्ता आहे. यामध्ये स्वाभिमानी आघाडीचे १३ नगरसेवक आहेत, तर भाजपच्या संजय पाटील गटाचे ४ नगरसेवक आहेत.

माने यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि आर. आर. पाटील गटाला धक्का बसला आहे. शहराच्या विकासासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याचे नगराध्यक्ष सविता माने यांनी सांगितले आहे.

टॅग्स :BJPभाजपाMuncipal Corporationनगर पालिकाSangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेसChandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटील