शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ ते ३० भाजपा आमदार फोडण्याचं सगळं प्लॅनिंग ठरलं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
3
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
4
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
5
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
6
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
7
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
8
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
9
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
10
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
11
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
12
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
13
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
14
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
15
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
16
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
17
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
18
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
19
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
20
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम

सांगली : बलात्काराचा प्रयत्न; आरोपीला सक्तमजुरी, मिरजेतील घटना, ५० हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 5:19 PM

मिरजेत महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी शाहनूर हाजीसाब शेख (वय ४०, रा. उगार-बुद्रुक, जि. बेळगाव) याला न्यायालयाने दोषी ठरवून पाच वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश विद्याधर काकतकर यांनी सोमवारी हा निकाल दिला.

ठळक मुद्देखटल्यात सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आलेदंडातील २५ हजारांची रक्कम पीडित महिलेला देण्याचा आदेश

सांगली : मिरजेत महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी शाहनूर हाजीसाब शेख (वय ४०, रा. उगार-बुद्रुक, जि. बेळगाव) याला न्यायालयाने दोषी ठरवून पाच वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश विद्याधर काकतकर यांनी सोमवारी हा निकाल दिला.खटल्याची पार्श्वभूमी अशी, पीडित महिला १९ आॅक्टोबर २०१६ रोजी मिरजेतील वसंत बंधारा येथे कपडे धुण्यासाठी गेली होती. बंधाºयावरील अन्य महिला गेल्याने पीडित महिला एकटीच बंधाऱ्यांवर होती. त्यावेळी आरोपी शाहनूर शेख हा तिच्याजवळ गेला. तिच्याशी अश्लील बोलून लगट करण्याचा प्रयत्न करू लागला.

संबंधित महिलेने त्याला विरोध केला, तरीही तो गेला नाही. शेखने तिला गळा दाबून ठार मारण्याची धमकी देत बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरड केल्यानंतर या परिसरातून दुचाकीवरून निघालेल्या दोघांनी धाव घेतली. त्यांनी शेखला पकडून बेदम चोप दिला. त्यानंतर महिलेने मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या खटल्यात सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले.खटल्यामध्ये पीडित महिला, पंच, वैद्यकीय अधिकारी व तपास अधिकाऱ्यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे यांनी या प्रकरणाचे कामकाज पाहिले.नुकसान भरपाईन्यायालयाने शेखला पाच वर्षे सक्तमजुरी, ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दंडातील २५ हजारांची रक्कम पीडित महिलेला देण्याचा आदेश दिला आहे.

टॅग्स :Courtन्यायालयSangliसांगली