शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिका निवडणूक : काँग्रेस-राष्ट्रवादीला भाजपाचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 23:55 IST

र्वच पक्षांत बंडखोरी झाली आहे. तब्बल ३५ अपक्षांनी एकत्र येत आघाडीची मोट बांधली आहे.

- श्रीनिवास नागेसांगली : सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणुकीत भाजपाची घोडदौड रोखण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. शिवसेना, स्वाभिमानी विकास आघाडी आणि शहर सुधार समितीही मैदानात असली तरी सर्वच पक्षांत बंडखोरी झाली आहे. तब्बल ३५ अपक्षांनी एकत्र येत आघाडीची मोट बांधली आहे. त्यामुळे काँग्रेसपुढे सत्ता राखण्याचे, तर भाजपापुढे चांगली कामगिरी करण्याचे आव्हान आहे.१ आॅगस्टला मतदान ३ तारखेला मतमोजणी होईल. २० प्रभागांतील ७८ जागांसाठी ४५१ उमेदवार रिंगणात आहेत. महाआघाडीची पाच वर्षे वगळता १५ वर्षे काँग्रेसचे दिवंगत नेते मदन पाटील यांच्या गटाकडे सत्ता आहे. मदन पाटील आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या आकस्मिक निधनामुळे आता काँग्रेस सामूहिक नेतृत्वाखाली लढत आहे. आमदार विश्वजित कदम, मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री, वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांच्याकडे निर्णयाचे अधिकार असून, त्यांनी राष्टÑवादीच्या हाकेला प्रतिसाद देत आघाडी केली आहे. काँग्रेसला४० तर राष्टÑवादी २९ जागा लढवत आहे. पाच जागांवर या दोन पक्षातच मैत्रीपूर्ण लढत आहे. राष्टÑवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जयंत पाटील यांची जिल्ह्यातील ही पहिलीच निवडणूक आहे.माजी आमदार संभाजी पवार गटाने शिवसेनेशी सवतासुभा घेत स्वाभिमानी आघाडीचे उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. महापलिकेतील भ्रष्टाचारावर आवाज उठवणाऱ्या शहर सुधार समितीचे शिलेदारही लढत देत आहेत. सत्तेच्या या सारीपाटावर उत्कंठा वाढवत ३५ अपक्षांनी आघाडी केली आहे.भाजपा सर्व ७८ जागा लढविणारएक खासदार, चार आमदारांच्या जोरावर भाजपाने जिल्हा परिषद जिंकल्यानंतर आता महापालिकेची सत्ता खेचण्यासाठी मोठी फौज कामाला लावली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे नेतृत्व असून खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे त्यांच्या साथीला आहेत. भाजपा सर्व ७८ जागा लढवत आहे.

टॅग्स :SangliसांगलीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस