शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
6
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
7
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
8
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
9
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
10
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
11
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
12
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
13
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
14
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
15
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
16
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
17
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
18
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
19
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
20
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...

सांगलीत सकाळी दाट धुके, दुपारी कडक ऊन, तापमानातील चढ-उतार कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 1:54 PM

सांगली जिल्ह्याच्या तापमानाचा लहरीपणा अजूनही सुरूच असून सोमवारी धुके आणि कडक उन्हाचा अनुभव सांगलीकरांनी घेतला. पहाटे साडे पाच ते सकाळी साडे नऊपर्यंत दाट धुके पडल्यानंतर दुपारी अचानक तापमानात वाढ होऊन पारा ३७ अंशावर गेला.

ठळक मुद्देसकाळी दाट धुके, दुपारी कडक ऊन सांगलीतील स्थिती , तापमानातील चढ-उतार कायम

सांगली : जिल्ह्याच्या तापमानाचा लहरीपणा अजूनही सुरूच असून सोमवारी धुके आणि कडक उन्हाचा अनुभव सांगलीकरांनी घेतला. पहाटे साडे पाच ते सकाळी साडे नऊपर्यंत दाट धुके पडल्यानंतर दुपारी अचानक तापमानात वाढ होऊन पारा ३७ अंशावर गेला.गेली वर्षभर वातावरणातील लहरीपणाचा अनुभव सांगली जिल्ह्यातील नागरिक घेत आहेत. अचानक होणारा वातावरणातील बदल लोकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम करू लागला आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून जिल्ह्याचे सरासरी कमाल तापमान ३४ ते ३७ अंशाच्या घरात राहिले आहे. किमान तापमानातही वाढ होताना दिसते.

अशातच सोमवारी पहाटे दाट धुके पडले होते. धुक्यांनी शहराला चार तास कवेत घेतले होते. सकाळी नऊनंतर धुके कमी झाले. त्यानंतर जिल्ह्याच्या तापमानात हळुहळू वाढ होत दुपारी कडक ऊन पडले.दुपारी १ वाजेपर्यंत सांगली जिल्ह्याचे सरासरी कमाल तापमान ३७ अंशापर्यंत गेले होते. किमान तापमान १८ अंशाच्या घरात होते. हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार येत्या पाच ते सहा दिवसात तापमानात वाढच होणार आहे.

जिल्ह्यातील तापमान ३८ अंशावर जाण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही दिवसांपासून तापमानात होत असलेल्या चढ-उतारामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :SangliसांगलीenvironmentवातावरणTemperatureतापमान