शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटांत पाकने गुडघे टेकले, अफगाणिस्तानसमोर सपशेल शरणागती, शस्त्रे सोडून सैनिक पळाले!
2
एकनाथ शिंदेंचा काँग्रेससह शरद पवार गटाला मोठा धक्का, बडे नेते शिवसेनेत; पक्षाची ताकद वाढली
3
बसला भीषण आग, धुरामुळे दरवाजा लॉक; काचा फोडून मारल्या उड्या, थरकाप उडवणारी घटना
4
Gold Price Impacts on buying: किंमती वाढल्या तरी सोनं खरेदी करणं थांबवत नाहीत भारतीय; पण यावेळी झालाय परिणाम, जाणून घ्या
5
धक्कादायक! ३ लाखाचा प्लॉट ३० लाखाचा झाला; जावयाने पैसे मागितले, पत्नी-सासूने मिळून गेम केला
6
Tanya Mittal : तान्या मित्तलच्या अडचणीत वाढ, पुन्हा एकदा झाली पोलखोल; आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप
7
Guru Gochar 2025: १८ ऑक्टोबरपासून गुरूचे अतिचारी भ्रमण; स्वामीकृपेने डिसेंबरपर्यंत शुभ काळ!
8
तालिबान-पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध, कुर्रममध्ये टँक नष्ट, चौक्या ताब्यात, दोन टीटीपी कमांडर पाकिस्तानविरुद्ध एकत्र आले
9
ओला, चेतक, TVS, एथर आणि व्हिडापैकी कोण आहे सरस? पाहा किंमत, रेंज आणि टॉप स्पीड
10
सचिन तेंडुलकरकडे आहे का तो स्मॉलकॅप स्टॉक ज्यानं वर्षभरात दिला १३,०००% पेक्षा जास्त रिटर्न, कंपनीनं काय म्हटलं?
11
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
12
५ वर्षात ₹१७ लाखांचा रिटर्न; पैसा छापायची मशीन आहे पोस्टाची 'ही' स्कीम, बनवेल लखपती
13
सिलिंडरच्या स्फोटात भाजली, ११ दिवस मृत्यूशी झुंज; भारतीची शेवटची इच्छा वाचून पाणावतील डोळे
14
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
15
दिवाळीत वैभव लक्ष्मी योग: ९ राशींवर महाकृपा, धन-संपत्ती-लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, यश-शुभ काळ!
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टीत ८० अंकांची तेजी; NBFC शेअर्समध्ये जोरदार तेजी
17
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
18
भयंकर! शाळेत चप्पल घातल्याने मुख्याध्यापिका संतापली; कानाखाली मारली, विद्यार्थिनीचा मृत्यू
19
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
20
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी

Sangli Lok Sabha Result 2024: सांगलीत भाजपला धक्का, अपक्ष उमेदवार विशाल पाटील आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 09:14 IST

Sangli Lok Sabha Result 2024: सांगलीत भाजपला धक्का, अपक्ष उमेदवार विशाल पाटील आघाडीवर

सांगली: Sangli Lok Sabha Result 2024 सांगली लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीस आज मंगळवारी सकाळी वेअर हौसिंग कॉर्पोरेशन मिरज येथे सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या मतमोजणीनुसार पहिल्या फेरीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी सहा विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली आहे. तिसरी फेरी  अखेर विशाल पाटील यांनी १७ हजार मतांनी आघाडी घेतली आहे.

भाजपचे संजय पाटील (Sanjay Kaka Patil) आणि उद्धवसेनेचे चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यात  अत्यंत चुरशीने तिरंगी लढत झाली होती. दुसऱ्या फेरीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी अकरा हजार मतांनी आघाडीवर घेतली आहे. १४ टेबलवर मतमोजणी सांगली लोकसभा मतदारसंघात १४ टेबलांवर मतमोजणी होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या २० ते २५ फेऱ्या होणार आहेत. पलूस-कडेगाव, जत विधानसभेच्या २० तर सर्वाधिक खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या २५ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे राज्याचे लक्षभाजपचे संजय पाटील आणि उद्धवसेनेचे चंद्रहार पाटील अशी दुरंगी लढत होईल की काय, अशी चर्चा सुरवातीला होती. विशाल पाटील यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली नसल्याने त्यांनी बंडखोरी केली. यामुळे सांगली लोकसभेची निवडणूक अत्यंत चुरशीने तिरंगी झाली. यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४vishal patilविशाल पाटीलsanjaykaka patilसंजयकाका पाटीलchandrahar patilचंद्रहार पाटील