शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

सांगली : उमेदवारांच्या खर्चावर आयकरचा वॉच, पूर्वतयारीचे आयोगाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 4:27 PM

आता राज्य निवडणुक आयोगाकडून उमेदवार व राजकीय पक्षांच्या खर्चावर वॉच ठेवण्यासाठी आयकर निरीक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे होऊ दे खर्चला यंदा चाप बसण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देउमेदवारांच्या खर्चावर आयकरचा वॉच, पूर्वतयारीचे आयोगाचे आदेशसांगली, मिरज, कुपवाड पालिका निवडणुक

सांगली : महापालिका निवडणुकीत मतदारांना प्रभावित करण्यासाठी तसेच प्रलोभन देण्यासाठी उमेदवार व राजकीय पक्षांकडून विविध क्लुप्या आखल्या जातात. चुरशीच्या प्रभागात तर मोठ्या प्रमाणात आर्थिक बळाचा वापर होतो. पण आता राज्य निवडणुक आयोगाकडून उमेदवार व राजकीय पक्षांच्या खर्चावर वॉच ठेवण्यासाठी आयकर निरीक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे होऊ दे खर्चला यंदा चाप बसण्याची शक्यता आहे.महापालिका निवडणुकीचा आचारसंहिता आठवडाभरात लागू होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी राज्य निवडणुक आयोगाने महापालिकेला निवडणुकीची पूर्वतयारी करण्याची सूचना केली आहे. मतदान केंद्रांची निश्चिती, एव्हीएमची तयारी, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रियेसह आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहे.

निवडणुक काळात उमेदवार व राजकीय पक्षांकडून मतदारांना प्रभावित करण्यासाठी आर्थिक बळाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अनेक प्रभागात दिग्गज उमेदवार आमने-सामने आल्यास पैशाचा चुराडा होत असतो.

अशा चुरशीच्या प्रभागातील उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी राज्य निवडणुक आयोगाकडूनच आयकर निरीक्षकाची नियुक्ती करणार आहे. या आयकर निरीक्षकांना ठराविक प्रभागातील विशिष्ट उमेदवारांवर वॉच ठेवणयची जबाबदारी दिली जाईल. प्रचार काळात भरारी पथकासह विविध यंत्रणामार्फत संबंधित उमेदवाराबद्दलचे पुरावे गोळा केले जाणार आहेत.

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूक