शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जन्म देताच आईनं झिडकारलं... पण, सांगलीच्या शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मातृत्व दिलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 16:24 IST

बारसं घालून ‘वीरप्रताप’ नावही दिलं

सांगली : जग दाखविणाऱ्या आईनेच जन्मजात बाळाला शासकीय रुग्णालयात बेवारस सोडून दिलं. शोध घेऊनही माता सापडली नसल्याने येथील परिचारिका अन् कर्मचाऱ्यांनी त्याला मातृत्व दिलं. तीन महिने तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळ केला. लेकरांसारखं प्रेम केलं, इतकंच नाही तर रुग्णालयातच थाटात बारसं घालून त्याला ‘वीरप्रताप’ हे नावही दिलं.न्यायालयीन आदेशामुळे पुण्यातील बाल कल्याण समितीकडे त्याला सुपूर्द करण्याची वेळ येताच सांभाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पुन्हा एकदा हे बाळ नव्या पालकत्वाच्या दिशेनं निघून गेलं.सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये २६ नोव्हेंबर २०२५ रोजी या बाळाचा जन्म झाला. जन्म देऊन दुसऱ्याच दिवशी आई बाळाला सोडून निघून गेली. आईचा शोध अपयशी ठरला. त्यातच बाळ शारीरिकदृष्ट्या नाजूक असल्याने त्या बाळाचा सांभाळ तेथीलच स्टाफने सुरू केला. तब्बल १५ दिवस बाळाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते.यादरम्यान बाळाला हर्निया झाल्याचेही समोर आले. त्यावर ऑपरेशनसुद्धा करण्यात आले. त्यानंतर आजपर्यंत हे बाळ सांगली शासकीय रुग्णालयाच्या विशेष नवजात शिशू दक्षता केंद्रातील कर्मचारी सांभाळत होते. तीन महिने त्याचा सांभाळ केल्यानंतर न्यायालयीन आदेशाने त्याला पुणे येथील बाल कल्याण समितीकडे पाठविण्याची तयारी झाली. कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून पाठक शिशु केंद्राकडे हे बाळ अधिष्ठाता प्रकाश गुरव यांनी बुधवारी सुपूर्द केले.पाळणा सजला, नामकरण सोहळा रंगलासर्व नर्सिंग स्टाफने बाळाच्या नामकरणाची तयारी केली. पाळणा सजवण्यात आला. रांगोळ्या काढण्यात आल्या. फुले अन् फुग्यांनी सजावट करण्यात आली. बाळासाठी पाळणाही म्हटला गेला. आईविना पोरक्या झालेल्या बाळाचे नाव सर्वांनी मिळून ‘वीरप्रताप’ ठेवले.

English
हिंदी सारांश
Web Title : Abandoned at birth, hospital staff in Sangli became his family.

Web Summary : A baby abandoned by his mother at Sangli hospital was cared for by staff. They named him Virpratap and celebrated his birth. After three months, he was handed over to a Pune child welfare committee by court order.