शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

सांगली: ..अन् रस्त्यातील खड्ड्यातच उभा केले बुजगावनं, युवक, ग्रामस्थांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 12:34 PM

मानाजी धुमाळ रेठरे धरण : धुवाधार पाऊस अन् निकृष्ट कामामुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात ...

मानाजी धुमाळरेठरे धरण : धुवाधार पाऊस अन् निकृष्ट कामामुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी रस्ते मार्गाची अवस्था झाली आहे. इस्लामपूर ते चिकूर्डे ता. वाळवा या रस्त्यावर वाघवाडी येथील मुख्य चौकातील देखील अशीच अवस्था आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी वाघवाडी येथील संतप्त युवक व ग्रामस्थांनी खड्ड्यात चक्क बूजगावने उभा करून निषेध केला.इस्लामपूर ते चिकूर्डे या मार्गावर पुणे-बंगलोर महामार्गाच्या पश्चिमेला असलेल्या व मिनी बाजारपेठ असलेल्या वाघवाडी येथील चौकात रस्त्यात ठिकठिकाणी मोठं मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनांचे वारंवार अपघात होत आहेत. याच मार्गावर बाजारपेठ वसली असून तालुक्यातील ग्राहकांची याठिकाणी खरेदीसाठी गर्दी होत असते. त्यामुळे या मार्गावरुन शालेय विद्यार्थ्यांना, वाहनधारकांना कसरत करावी लागते. अनेकदा ग्रामस्थांनी संबंधित खात्याकडे तक्रार करून देखील याप्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थ व युवकांनी या खड्ड्यात चक्क बुजगावने उभा करून प्रशासनाचा निषेध केला.

टॅग्स :Sangliसांगलीroad transportरस्ते वाहतूक