शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

सदाभाऊ खोत यांचा बँडमालक संघटनेकडून निषेध, कलाकारांचा अवमान केल्याबद्दल संताप

By अविनाश कोळी | Published: January 15, 2024 4:11 PM

महायुती मेळाव्यामध्ये सदाभाऊ खोत यांनी 'आम्ही बँडवाले नाही आम्हाला सन्मान द्या' असे वक्तव्य केले

सांगली : सांगलीमध्ये रविवारी झालेल्या महायुती मेळाव्यामध्ये माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या भाषणात 'आम्ही बँडवाले नाही आम्हाला सन्मान द्या' असे वक्तव्य केले. याबद्दल बँड मालक व कलाकार कृती समितीच्या वतीने अध्यक्ष शुभम जाधव यांनी खोत यांचा सोमवारी निषेध व्यक्त केला.यावेळी ते म्हणाले, सदाभाऊ खोत यांचे हे वक्तव्य निंदनीय असून यामुळे आमच्या बँड कलाकारांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. बँड व्यवसायाला खूप मोठा इतिहास आहे. याचा विसर कदाचित त्यांना पडला असावा. बँडची परंपरा आज अनेक कलाकार जपत आहेत. कोणत्याही शुभकार्यासाठी बँड कलाकारांना सन्मानाने बोलावले जाते. हे कलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून कार्यक्रमाची शोभा वाढवत असतात. महायुतीमध्ये जर त्यांना काही मिळत नसेल व त्यांना बेरजेत धरले जात नसेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी त्याचे आत्मचिंतन करावे व सर्व बँड कलाकारांची तात्काळ जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांच्या निवासस्थाना समोर बँड बजाओ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा  शुभम जाधव यांनी दिला.

टॅग्स :SangliसांगलीSadabhau Khotसदाभाउ खोत