शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

पदोन्नतीमधील आरक्षणप्रश्नी केवळ धूळफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 15:59 IST

reservation Sangli : राज्य सरकारने मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयाबाबत एक आठवड्याची मुदत घेऊन वेळकाढूपणा केला आहे. महाविकास आघाडी सरकारतर्फे याप्रश्नी संभाव्य आंदोलने शमविण्यासाठी केवळ स्थगितीच्या चर्चेची धूळफेक केली जात आहे, अशी टीका रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे महासचिव अमोल वेटम यांनी केली आहे.

ठळक मुद्देपदोन्नतीमधील आरक्षणप्रश्नी केवळ धूळफेकसंघटनेमार्फत लढा सुरु राहणार : अमोल वेटम

सांगली : राज्य सरकारने मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयाबाबत एक आठवड्याची मुदत घेऊन वेळकाढूपणा केला आहे. महाविकास आघाडी सरकारतर्फे याप्रश्नी संभाव्य आंदोलने शमविण्यासाठी केवळ स्थगितीच्या चर्चेची धूळफेक केली जात आहे, अशी टीका रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे महासचिव अमोल वेटम यांनी केली आहे.याबाबत त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, भारतीय राज्यघटनेच्या ७७ व्या घटना दुरुस्तीनुसार कलम १६ (४ अ) प्रमाणे मागासवर्गीय विशेषत: अनुसूचित जाती जमाती यांना पदोन्नतीमध्ये आरक्षणाबाबतची तरतूद आहे, हे राज्य सरकारने विसरता काम नये. दि. २० एप्रिल रोजी जीआर काढून ३३ टक्के मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण बाजूला ठेवून उर्वरित जागा भरण्याबाबत आदेश काढणे व पुन्हा ७ मे रोजी मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण रद्द करणे हे संविधान व आरक्षणविरोधी धोरण महाआघाडी सरकारचे आहे.मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अजित पवार यांचा मनमानी कारभार सुरु आहे. मुळातच अजित पवार यांची भूमिका आरक्षण विरोधी व जातीवादी आहे. त्यामुळे त्यांना या पदावरून तत्काळ हटवावे अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्याकडे केलेली आहे, असे वेटम यांनी म्हटले आहे.

सरकारने मागासवर्गीय पदोन्नतीच्या अंमलबजावणीबाबत नवीन कायदा करावा, प्रधान सचिव यांच्या अधिपत्याखाली समिती स्थापन व्हावी, मागासवर्गीय पदोन्नती उपसमितीचे अध्यक्ष अजित पवार यांना तत्काळ हटवावे, तसेच २०१८ रोजीच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी दिलेल्या निर्णयाची अमलबजावणी व्हावी अशा मागण्या संघटनेने राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्याकडे केल्या आहेत.

टॅग्स :reservationआरक्षणSangliसांगली