शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांच्या कार्यालयासमोर कचऱ्याचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 17:32 IST

भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयाजवळ सांगली-मिरज रस्त्यावरील आठवडाभरापासून कचऱ्याचा ढीग पडून होता. सोशल मीडियातून या कचऱ्याची छायाचित्रे प्रसिद्ध होताच, महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला जाग आली. तीन तासानंतर तेथील कचरा उचलण्यात आला.

ठळक मुद्देआमदारांच्या कार्यालयासमोर कचऱ्याचे ढीगछायाचित्रे प्रसिद्ध होताच आरोग्य यंत्रणेला जाग

सांगली : भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयाजवळ सांगली-मिरज रस्त्यावरील आठवडाभरापासून कचऱ्याचा ढीग पडून होता. सोशल मीडियातून या कचऱ्याची छायाचित्रे प्रसिद्ध होताच, महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला जाग आली. तीन तासानंतर तेथील कचरा उचलण्यात आला.स्वच्छ महाराष्ट्र सर्वेक्षणात सांगली महापालिकेचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांत या अभियानात महापालिकेने चांगली प्रगती केली आहे. तरीही कचरा उठावाबाबत वारंवार तक्रारी येतच आहेत. कचरा उठाव करण्यासाठी महापालिकेने ६० रिक्षा घंटागाड्याही खरेदी केल्या. उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे, तरीही अजून काही ठिकाणी उघड्यावर कचरा टाकला जात आहे.सांगली-मिरज रस्त्यावर भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांचे कार्यालय आहे. महापालिकेतही भाजपचीच सत्ता आहे. कार्यालयालगत थोड्या अंतरावर रस्त्याकडेला आठवडाभरापासून कचऱ्याचा ढीग पडला होता. आठवडाभर तो उचलला गेला नाही. अखेर नागरिकांनी या कचऱ्याची छायाचित्रे मंगळवारी सकाळी सोशल मीडियातून व्हायरल केली.त्याची चर्चा सुरू होताच महापालिकेच्या आरोग्य विभागाला जाग आली. तीन तासानंतर महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी मोठा कचरा उचलला; पण संपूर्ण कचरा उचलला गेला नाही. असे प्रकार अनेक ठिकाणी घडत आहेत. स्वच्छतेबाबत सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणावे तितके लक्ष नाही.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्नSangliसांगलीBJPभाजपाMLAआमदार