कर्नाटकात पेट्रोल सुमारे साडेनऊ रुपयांनी, तर डिझेल साडेसात रुपयांनी स्वस्त आहे. प्रवासासाठी कर्नाटकात गेलेली वाहने तेथूनच टाकी फुल्ल करून येत आहेत. ...
सांगली जिल्ह्यातील चांदोली परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. आज, सोमवारी (दि.१५) पहाटे २ वाजून ३६ मिनिटांनी चांदोली धरण व परिसरात ३.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला. ...
बलदंड शरीरयष्टी आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व बनविण्यासाठी तरुणांचा अलिकडे कल वाढतो आहे. मात्र योग्य मार्गदर्शकाचा अभाव, चुकीच्या पद्धतीने केलेला व्यायाम आणि आहार म्हणून फूड सप्लीमेंटचा वाढलेला वापर शरीराला घातक ठरत आहे. ...
मिरज-कुर्डुवाडी पॅसेंजर मिरजेतून दररोज सकाळी ६.२५ वाजता सुटेल. कुर्डुवाडी येथे सकाळी १०.१५ वाजता पोहोचेल. कुर्डुवाडी येथून सकाळी १०.५५ वाजता सुटेल. ...
जळगाव परिसरातील काही फिरते विक्रेते दोन-तीन दिवसांपासून शहरात जलपर्णीचे देठ विकत आहेत. विजयनगर, तरुण भारत क्रीडांगण, वैरण अड्डा, कोल्हापूर रस्ता आदी ठिकाणी विक्री सुरू आहे. कमळाचे देठ असल्याचे सांगत जलपर्णी विकणाऱ्यांना पोलिसांनी हाकलून लावले. ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एकरकमी एफआरपी मिळावी अशी मागणी केली आहे. या मागणीला कोल्हापूर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला, मात्र सांगली जिल्ह्यात राजारामबापू, क्रांती आणि विश्वास काहीच भूमिका घ्यायला तयार नाहीत. ...
Sangli : गेल्या कित्येक दिवसांपासून पालिकेची सभा तहकूब किंवा पुढे ढकलली जात आहे. आज रस्ते कामासाठी आलेल्या निधीचा वापर तातडीने करण्याच्या कामी विशेष सभा बोलावली होती. ...