अपघातानंतर माेटारचालकाने माेटारीच्या बंपरवर अडकलेल्या बालकाला महामार्गावरून नागजपर्यंत तब्बल सहा किलाेमीटर फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. ...
जिल्हा मध्यवर्ती बँकेत राजकीय लोकांच्या बड्या थकबाकीदार संस्थांचे कर्ज माफ करण्याच्या निर्णयाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोर्चा काढला होता. यावेळी हा प्रकार घडला. ...
१६ एप्रिल १९८४ साली म्हैसाळ योजना मंजूर झाली. त्यानंतर या योजनेचे पाणी सांगली जिल्ह्यातील तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, जत या तालुक्यांना मिळाले. सोलापूर जिल्ह्यातील दोन तालुके ही आता या योजनेचा लाभ घेत आहेत. ...
मंत्री अनिल परब यांच्या जवळचा मानला जाणाऱ्या अधिकाऱ्याकडील बेहिशेबी संपत्तीच्या चौकशीसाठी ही कारवाई झाली. त्यात मोठे घबाड सापडल्याचे आयकर विभागाने सांगितले. ...