सांगलीमध्ये ओबीसी मेळाव्यात त्याने केलेली धाडसी चोरी ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. या आधारे सांगोला येथील आरोपी स्वप्निल घुले यास मिरज शहर पोलिसांनी अटक केली. ...
पेठभाग येथे मध्य वस्तीत राजारामबापू इंडोमेंटच्या वतीने कूपनलिका सुरू केली आहे. या ठिकाणी ते स्वतः कूपनलिकेला बादली लावून पाणी उपसा करून, येईल त्या जनावरांची तहान भागवितात ...
आपल्याबरोबर शिराळा तालुक्यातील ४८ हजार पक्ष सदस्यांनी भाजपचा राजीनामा दिला. इतक्या मोठ्या प्रमाणावर पक्षाचे सदस्य सामुदायिक राजीनामा देत असतील, तर ही गोष्ट पक्षाला विचार करायला लावणारी. ...
विरोधी पक्षाचा आमदार असतानाही राज्यातील महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांनी चांगले सहकार्य केले. मला कोठेही अडचण आली नाही, असे गाडगीळ यांनी यावेळी सांगितले. ...