कंत्राटदार माणिकराव पाटील शासनाची मोठी कामे घेत असतात. दि. १३ रोजी रात्रीच्या सुमारास ते तुंग येथे कामानिमित्त त्यांच्या मोटारीतून गेले होते. रात्री साडेआठ ते पाऊणेनऊच्या सुमारास त्यांच्या गाडीसह अज्ञात व्यक्तींनी त्यांचे अपहरण केले. ...
Crime News: सांगली : जिल्ह्यातील विविध भागांतील बंद घरे फोडून ऐवज लांबवणाऱ्या चौघांच्या टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. या टोळीकडून जिल्हाभरात तब्बल ५० घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. ...
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना असलेला उत्साह आणि त्यातच जयंत पाटलांनी पकडलेलं विठाई बसचं स्टेअरिंग यामुळे इस्लामपुरातील बस आगारात उत्साह द्विगुणीत पाहायला मिळाला. ...