लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
उपचारादरम्यान कुत्र्याचा मृत्यू झाला, मालकाने डॉक्टरला बदडला  - Marathi News | A doctor was beaten up because the dog died, incident in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :उपचारादरम्यान कुत्र्याचा मृत्यू झाला, मालकाने डॉक्टरला बदडला 

डॉ. चौगुले यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली ...

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! 'या' मार्गावरील पॅसेंजर, एक्स्प्रेस रेल्वे रद्द; ऐन सुटीच्या हंगामात गैरसोय होणार - Marathi News | Passenger and express trains running on this route have been canceled due to the megablock being taken for doubling the Londha to Miraj railway line | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! 'या' मार्गावरील पॅसेंजर, एक्स्प्रेस रेल्वे रद्द; ऐन सुटीच्या हंगामात गैरसोय होणार

सुटीच्या हंगामातच दक्षिणेत जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होणार ...

लोकमत इम्पॅक्ट! नाथजल विक्रीत प्रवाशांच्या लुटीची ST कडून दखल; ३० रुपयांत चहा-नाश्त्याचे आदेश - Marathi News | Lokmat Impact! Looting of passengers in Nath Jal sale noticed by ST; Order tea-breakfast for Rs.30 | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नाथजल विक्रीत प्रवाशांच्या लुटीची ST कडून दखल; ३० रुपयांत चहा-नाश्त्याचे आदेश

अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करणार, एसटीने प्रवाशांसाठी १५ रुपयांच्या सवलतीच्या दरात नाथजल उपलब्ध केले आहे. सर्व स्थानकांमध्ये त्याच्या विक्रीचे ठेके दिले आहेत. ...

सांगलीत आर्थिक देवघेवीतून महिलेचे अपहरण करून मारहाण; अकरा जणांना अटक  - Marathi News | In Sangli, a woman was abducted and beaten up in financial extortion; Eleven people were arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सांगलीत आर्थिक देवघेवीतून महिलेचे अपहरण करून मारहाण; अकरा जणांना अटक 

याप्रकरणी सांगली शहर पोलिसांनी खासदार संजय पाटील यांच्या तत्कालीन स्वीय सहायकासह अकराजणांना अटक केली आहे.  ...

ST Bus: ड्रायव्हरच्या हाती स्टेअरिंग, ॲक्सिलेटर महिला कंडक्टरकडे, एसटी कर्मचाऱ्यांचा जुगाड, अन् चाळीस किलोमीटर सुरक्षित धावली बस - Marathi News | ST Bus: Steering in the hands of the driver, accelerator in the hands of the female conductor, the support of the ST employees, and the bus ran safely for forty kilometers. | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ड्रायव्हरच्या हाती स्टेअरिंग, ॲक्सिलेटर महिला कंडक्टरकडे, एसटी कर्मचाऱ्यांचा जुगाड, अन्...

Sangli: सामान्यांचा आधारवड असलेल्या एसटीचा भोंगळ कारभार वारंवार समोर येतोच. नादुरुस्त गाड्यांमधील प्रवासाचा अनुभव प्रवाशांना अनेकदा येतो. कवठेमहांकाळ ते घाटनांद्रे या बसमध्येही गुरुवारी असाच अनोखा अनुभव प्रवाशांना आला. ...

राज्यात नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ३२ जणांची सुकाणू समिती नियुक्त - Marathi News | A steering committee of 32 members has been appointed for the implementation of the new education policy in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ३२ जणांची सुकाणू समिती नियुक्त

येत्या शैक्षणिक वर्षापासून नव्या शैक्षणिक धोरणाची राज्यात टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होत आहे ...

सांगली: कवठेपिरान येथे दरोडा, अडीच लाखांच्या रकमेसह १५ तोळ्यांचे दागिने लंपास - Marathi News | Robbery at Kavthepiran, jewelery worth Rs 2.5 lakhs stolen | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: कवठेपिरान येथे दरोडा, अडीच लाखांच्या रकमेसह १५ तोळ्यांचे दागिने लंपास

मध्यरात्रीचा प्रकार; पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल. ...

सांगली बाजार समिती सभापतीपदी सुजय शिंदे; बिनविरोध निवड, उपसभापतीपदी रावसाहेब पाटील - Marathi News | sujay shinde as chairman of sangli bazar committee elected unopposed raosaheb patil as deputy chairman | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली बाजार समिती सभापतीपदी सुजय शिंदे; बिनविरोध निवड, उपसभापतीपदी रावसाहेब पाटील

निवडीनंतर काँग्रेस समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. ...

सांगलीच्या दिव्यांग काजल कांबळेने अनुभवला वानरलिंगी सुळक्यावर रॅपलिंगचा थरार - Marathi News | Kajal Kamble, a disabled person from Sangli, experienced the thrill of rappelling on the monkey cone | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीच्या दिव्यांग काजल कांबळेने अनुभवला वानरलिंगी सुळक्यावर रॅपलिंगचा थरार

किल्ले जीवधन ते वानरलिंगी सुळका या दरम्यानची २०० फुट दरी काजलने क्रॉस केली ...