लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

पुण्यात उद्घाटन झाले; मिरजेला कधी येणार हॉटेल चाकावरले?, तीन वर्षांपासून प्रतीक्षा  - Marathi News | Restaurant on Wheels didn't open in Mirage Junction even after three years | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पुण्यात उद्घाटन झाले; मिरजेला कधी येणार हॉटेल चाकावरले?, तीन वर्षांपासून प्रतीक्षा 

धावत्या रेल्वेतील प्रवाशांना ऑनलाइन ऑर्डर नोंदवून स्थानकात आल्यावर पार्सल ताब्यात घेता येईल ...

बांधकाम साहित्य चोरून भंगारात विकणारा अटकेत, सांगली शहर पोलिसांची कारवाई - Marathi News | Arrested for stealing construction materials and selling them as scrap, Sangli city police action | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बांधकाम साहित्य चोरून भंगारात विकणारा अटकेत, सांगली शहर पोलिसांची कारवाई

सांगली : शहरातील विविध भागातून बांधकामावरील साहित्य चोरून ते भंगारात विकणाऱ्यास शहर पोलिसांनी जेरबंद केले. भरत नामदेव जाधव (वय ... ...

शंभुराज देसाई यांनी कोयनेच्या पाण्यात कपात करू नये, कृष्णा महापूर नियंत्रण समितीची मागणी  - Marathi News | Shambhuraj Desai should not Don reduce Koyna water, Krishna Flood Control Committee demands | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मंत्री शंभुराज देसाईंनी प्रशासनावर दबाव आणणे थांबवावे, अन्यथा..;कृष्णा महापूर नियंत्रण समितीचा इशारा

सांगली : कोयना धरणात आजही ८० टीएमसी पाणीसाठा आहे. धरणात पाणीसाठा कमी असल्याचे सांगून सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई ... ...

रुग्णांसाठी मोफत लॅबचे काम रेंगाळले, जागेविना घोडे अडले; सांगली शासकीय रुग्णालयातील प्रकल्प सत्यात उतरणार कधी? - Marathi News | When will radiology project be done on PPP basis in Sangli Government Hospital | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रुग्णांसाठी मोफत लॅबचे काम रेंगाळले, जागेविना घोडे अडले; सांगली शासकीय रुग्णालयातील प्रकल्प सत्यात उतरणार कधी?

अविनाश कोळी सांगली : शासकीय रुग्णालयात पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर रेडिओलॉजी प्रकल्प सुरू करण्यासाठी आदेश देऊन सव्वा वर्षाचा ... ...

Sangli: फाळकेवाडीत महिला सरपंचाला काठीने मारहाण, परस्परविरोधी फिर्यादी - Marathi News | Woman sarpanch beaten with stick in Phalkewadi in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: फाळकेवाडीत महिला सरपंचाला काठीने मारहाण, परस्परविरोधी फिर्यादी

आष्टा : फाळकेवाडी ता. वाळवा येथे वादग्रस्त बांधकामाबाबत ग्रामपंचायती मध्ये मीटिंग बोलवल्याच्या रागातून सरपंचाच्या पतीसह ग्रामपंचायत सदस्याच्या पतीला लाथा ... ...

Sangli: मिरजेत काँग्रेसला धक्का, सिद्धार्थ जाधव ठाकरे गटात दाखल - Marathi News | Congress leader from Miraj Siddharth Jadhav joins Shiv Sena Thackeray faction | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: मागासवर्गीय आघाडी प्रदेश उपाध्यक्षांचा काँग्रेसला रामराम, हातात बांधले शिवबंधन

विधानसभेच्या आगामी निवडणुकीत मिरजेच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाने केला दावा ...

सांगलीतील कवठेपिरान, पायाप्पाचीवाडीत कालबाह्य खते, औषधे जप्त - Marathi News | expired fertilizers medicines seized in Payappachiwadi, Kavthepiran in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील कवठेपिरान, पायाप्पाचीवाडीत कालबाह्य खते, औषधे जप्त

कृषी विभागाची कारवाई : जिल्हा ॲग्रो फार्म प्रोड्युसर कंपनीच्या कृषी केंद्रात विक्री ...

सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसाचा द्राक्षबागांना तडाखा - Marathi News | Unseasonal rains hit vineyards in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसाचा द्राक्षबागांना तडाखा

रब्बी ज्वारी, हरभरा, गहू पिकांना फायदा ...

Sangli: घरातील सर्वजण लग्न कार्यासाठी बाहेरगावी गेले, तरुणाने गळफास घेत जीवन संपवले - Marathi News | A young man from Sankh in Sangli ended his life by hanging himself | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: घरातील सर्वजण लग्न कार्यासाठी बाहेरगावी गेले, तरुणाने गळफास घेत जीवन संपवले

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट ...