स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाल्यानंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वतंत्र संघटना काढण्याची तयारी सुरू केली असून, तिला ‘रयत शेतकरी संघटना’ असे नाव देण्यावर चर्चा सुरू आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवारणावती : चांदोली धरणाच्या माथ्यावरचे पथदिवे बंद असल्याने अंधाराचा फायदा घेऊन जलचर प्राणी व चांदोली अभयारण्यातील हिंस्र प्राणी धरणाच्या परिसरात येऊन प्राण्यांवर हल्ले करू लागले आहेत. त्यामुळे धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे. सुरक् ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : बेदाण्याचा सौदा झाल्यापासून २१ दिवसांच्या आत शेतकºयांना नियमानुसार पट्टी देण्यात यावी, अन्यथा व्यापाºयांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा सांगली बाजार समितीचे सभापती प्रशांत शेजाळ यांनी दिला. सौद्यावेळी करण्यात येण ...
शीतल पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : दोन आठवड्यांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असताना, शहराच्या विविध भागात रस्त्यांवरील खड्ड्यांची संख्या मात्र वाढतच आहे. गेल्यावर्षी गणेशोत्सवानंतर महापालिका हद्दीतील रस्ते चकाचक करू, अशी ग्वाही खुद्द आयुक्त रवींद्र ख ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिकेच्या ड्रेनेज योजनेतील गैरव्यवहाराबाबत उपमहापौर गटाने केलेल्या तक्रारीची दखल घेत लोकायुक्तांनी गैरव्यवहाराची चौकशी करून संबंधित अधिकाºयांवर कारवाई करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले आहेत. शासनानेही महापालिका आयुक्ता ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : दुधगाव (ता. मिरज) येथे चार दिवसांपूर्वी झालेल्या गीतांजली उत्तम मोरे या महिलेच्या खुनाचा गुंता उलगडण्यात अखेर सांगली ग्रामीण पोलिसांना बुधवारी यश आले. अत्यंत गुंतागुंतीच्या या प्रकरणात पोलिसांनी मृत महिलेच्या पतीसह पाचजणा ...
लोकमत न्यूज नेटवर्कविटा : ‘लोकमत’ विटा विभागीय कार्यालयाचा ११ वा वर्धापनदिन सोहळा बुधवारी उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनाचे औचित्य साधून येथील शिवप्रताप मंगल कार्यालयात आयोजित स्नेहमेळाव्यास हजेरी लावून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, स ...
लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : तासगाव पंचायत समितीच्या बालविकास प्रकल्पाचे प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी एस. बी. बुधावले यांच्याकडील कार्यभार काढून सहाय्यक बालविकास प्रकल्प अधिकारी यु. व्ही. चव्हाण यांच्याकडे देण्यात आला आहे. अन्य दोन सहाय्यक बालविक ...
सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : गणरायाचे आगमन आणि विसर्जन पारंपरिक वाद्यांच्या गजरात व्हावे, तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यंदाही प्रयत्नशील आहेत. ‘डॉल्बीमुक्तीतून जलयुक्त शिवाराकडे’ हा सं ...