लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : लग्नाच्या अक्षतांना केवळ दोन तास राहिले असतानाच, हृदयविकाराच्या झटक्याने नवरदेवाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी मिरजेत घडली. रवींद्र मदन पिसे (वय २७, रा. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, मिरज) असे त्याचे नाव आहे. या ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : भौतिक सुखापेक्षा कोणतीही कलाच जास्त आनंददायी असते. भौतिक सुखाच्या मागे लागत माणूस खºया आनंदापासून दूर गेला आहे, असे मत ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित विजय कोपकर यांनी सांगलीत व्यक्त केले.संस्कारभारती या संस्थेच्या रौप्यमहो ...
सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : ‘खून का बदला खून’ आणि वर्चस्वाच्या वादातून शहरात सातत्याने टोळीयुद्धाचा भडका उडत आहे. याच टोळीयुद्धातून गेल्या दहा वर्षांत २० गुंडांची ‘गेम’ झाली आहे. बहुतांशी खून हे ‘खून का बदला खून’ यातूनच झाले आहेत. या खुना ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जत तालुक्याच्या विभाजनाचा पूर्व टप्पा म्हणून संख तालुक्यातील अपर तहसीलदार कार्यालयावर राज्य शासनाने शिक्कामोर्तब केले आहे. अप्पर तहसीलदार, नायब तहसीलदारांसह अधिकारी व कर्मचाºयांची सात पदेही मंजूर झाली आहेत. याबाबतचा अध्या ...
दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. (आबा) पाटील यांचा पुतळा उभारण्यासाठी लालफितीचा कारभार अडसर ठरत आहे. दहा महिने उलटूनही हा प्रस्तावच राज्य सरकारकडे गेला नसल्याचा प्रकार उजेडात आला आहे. ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाल्यानंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वतंत्र संघटना काढण्याची तयारी सुरू केली असून, तिला ‘रयत शेतकरी संघटना’ असे नाव देण्यावर चर्चा सुरू आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवारणावती : चांदोली धरणाच्या माथ्यावरचे पथदिवे बंद असल्याने अंधाराचा फायदा घेऊन जलचर प्राणी व चांदोली अभयारण्यातील हिंस्र प्राणी धरणाच्या परिसरात येऊन प्राण्यांवर हल्ले करू लागले आहेत. त्यामुळे धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे. सुरक् ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : बेदाण्याचा सौदा झाल्यापासून २१ दिवसांच्या आत शेतकºयांना नियमानुसार पट्टी देण्यात यावी, अन्यथा व्यापाºयांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा सांगली बाजार समितीचे सभापती प्रशांत शेजाळ यांनी दिला. सौद्यावेळी करण्यात येण ...