राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
सांगली : अनिकेत कोथळे खूनप्रकरणी सोमवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या सर्वपक्षीय बंदला शहरातील अनेक संघटनांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे. कृती समितीच्यावतीने बंद काळात सांगली शहरातून मोटारसायकल रॅली काढण्याचा निर्णय रविवारी झालेल्या बैठक ...
इस्लामपूर : अनिकेत कोथळे खूनप्रकरणी सांगलीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी दीपाली काळे यांना सहआरोपी करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वाळवा तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांनी केले.जाधव म्हणाले, अनिकेत कोथळेच्या खुनाच्या घटनेची माहिती काळे यांना हो ...
अनिकेत कोथळे याच्या कुटुंबाला दोन दिवसात शासकीय मदत दिली जाईल. पण या प्रकरणात जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. मग तो लहान असो अथवा मोठा, कारवाईतून कोणीही सुटणार नाही, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी सां ...
सांगली : पोलिस कोठडीत खून झालेल्या अनिकेत कोथळे याच्या कुटुंबाला दोन दिवसात शासकीय मदत दिली जाईल. पण या प्रकरणात जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. मग तो लहान असो अथवा मोठा, कारवाईतून कोणीही सुटणार नाही, अशी ग्वाही गृहराज्यम ...
सांगली : ‘साहेब माझा नवरा मेलाय की नाही? अजून आम्हाला मृतदेह ताब्यात दिलेला नाही’, असा जाब मृत अनिकेत कोथळे याची पत्नी संध्या हिने गळ्यातील मंगळसूत्र दाखवत रविवारी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना विचारला. तिच्या या प्रश्नाने यावेळी उपस्थित साºयांच्य ...
सांगली : प्रसिध्द गायक पद्मश्री पंकज उधास यांनी एक से बढकर एक गजल सादर करीत रविवारी रसिकांना त्यांच्या दुनियेत मश्गुल केले. सारे काही विसरायला लावणाºया या गजल सांगलीकरही गुणगुणताना दिसले. वसंतदादा पाटील जन्मशताब्दीनिमित्त आयोजित वसंतदादा महोत्सवात अस ...
सांगली : ‘थर्ड डिग्री’चा वापर करून अनिकेत कोथळे याचा खून केल्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पोलिस दलाची बेकर मोबाईल व्हॅन व अनिल लाड याची मोटार तसेच एक दुचाकी अशी तीन वाहने सीआयडीने रविवारी जप्त केली. शहरात विविध ठिकाणी छापे टाकून ही ...
आधुनिकतेचे पंख लावून सिमेंटच्या जंगलांत विहार करणारी शहरे निसर्गाच्या सान्निध्यात विहार करणा-या पक्ष्यांसाठी घुसमट निर्माण करणारी ठरत आहेत. त्यामुळे चिऊ-काऊंसह अन्य पक्ष्यांची ठिकाणेही बदलत आहेत. ...
सांगली : ‘मम्मी.., हे पप्पांना मारून आलेत काय..?’ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेच्या ‘सनकी’ मारहाणीत बळी पडलेल्या अनिकेत कोथळेच्या तीन वर्षीय प्रांजलचा भाबडा प्रश्न ...
सांगली : अनिकेत कोथळे याच्या पोलीस कोठडीतील मृत्यूप्रकरणी निलंबित पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सहाजण सीआयडीला तपासात कोणतेही सहकार्य करीत नसल्याचे चित्र आहे. ...