लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : तासगाव नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक ६ च्या पोटनिवडणुकीत राष्टÑवादीच्या सादिया शेख या १८० मतांनी विजयी झाल्या. त्यांनी भाजप पुरस्कृत उमेदवार तायरा मुजावर यांचा पराभव केला. या विजयाने राष्टÑवादीला पुन्हा संधी मिळाली असून भाज ...
सांगली : संसदेचे कामकाज चालू न देणाऱ्या विरोधकांचा निषेध करीत भाजपने पुकारलेल्या देशव्यापी उपोषणाचा भाग म्हणून सांगलीत भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्यासह भाजप नेते व कार्यकर्त्यांनी गुरुवारी उपोषण केले.सांगलीच्या विजयनगर येथील जिल्हाधिकारी कार्य ...
मिरजेतील मीरासाहेब दर्गा उरूसात महान गायक व किराना घराण्याचे अध्वर्यु संगीतरत्न अब्दुल करीम खाँ यांच्या पुण्यतिथीनिमित्त संगीत सभेची परंपरा गेली ८३ वर्षे आजही सुरू आहे. किराना घराण्यातील दिग्गज गायक-वादक दर्ग्यातील चिंचेच्या झाडाखाली गायन-वादनाने अब् ...
तासगाव : जत, तासगाव परिसरात बुधवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. तासगाव तालुक्यात सावळज पूर्व भागाला बुधवारी गारांसह पावसाने झोडपले. सायंकाळी पावसाने तासभर दमदार हजेरी लावली. वादळी वाऱ्याने सावळज येथील अभिषेक पाटील यांच्या घराचे पत्रे उडून गेले. काही ...
अशोक डोंबाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांनी दि. १० एप्रिलअखेर ७९ लाख टन उसाचे गाळप करुन ९६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले असून, मागील दहा वर्षातील हे विक्रमी गाळप आहे. दहा साखर कारखान्यांनी गळीत हंगाम बंद केले असून ...
शिराळा : ध्येय आणि चिकाटीच्या जोरावर मी पिग्मी एजंट ते राज्यमंत्री असा प्रवास केला. तसेच आयुष्यभर ध्येयाशी एकनिष्ठ राहिलो, असे प्रतिपादन राज्य सहकार परिषद पुणेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर ...
सांगली : शुद्धतेच्या पातळीवर फसवणूक करून कुलकॅन आणि वॉटर जारद्वारे पाण्याचा गोरखधंदा आता सांगली जिल्ह्यात बळावत आहे. बॉटलबंद किंवा मिनरल या दोन शब्दांचा वापर टाळला की प्रत्येक प्रकारच्या कायद्यातून ...
इस्लामपूर : राष्ट्रवादीच्या हल्लाबोल सभेनंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांच्यात सुरू असलेले राजकीय आरोप-प्रत्यारोप वैयक्तिक पातळीवर येऊन पोहोचले आहेत. ...
सांगली : जिल्ह्यातील ९० टक्के मुद्रांक विक्रेत्यांच्या परवान्याचे नूतनीकरण न झाल्याने सर्वत्र मुद्रांक खरेदीसाठी भर उन्हात नागरिकांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. गेल्या दहा दिवसांपासून ही परिस्थिती असल्याने मुद्रांक मिळविणे आता नागरिकांसाठी दिव्य का ...