काही वरिष्ठ अधिकारी आणि नगरसेवकांच्या घरी महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी चाकरी करीत असल्याचा गंभीर आरोप बुधवारी महापालिकेच्या सभेत सत्ताधारी आणि विरोधी गटातील काही सदस्यांनी केला. ...
स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी, रेल्वेचे अधिकारी यांची जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन कोरेगाव व कºहाड तालुक्यातील १६ गावांचे भूसंपादन करताना सातबारा ...
रामपूर (ता. जत) येथील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांचा विकास योजनेच्या (दलित वस्ती सुधार योजना) निधीतील अनियमितताप्रकरणी विभागीय चौकशी करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी ...
भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जात असला तरी, योग्य शिक्षणाअभावी हा तरुणवर्ग देशासाठी बॉम्बच ठरणार आहे. जगभरातील प्रत्येक क्षेत्रात वेगाने बदल घडत आहेत. ...
परीट समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण मिळावे यासह इतर मागणीसाठी सोमवारी सांगलीत परीट समाज सेवा संघाच्या वतीने कपडे धुणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात जिल्हाभरातील परीट समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...
सर्व शासकीय यंत्रणांनीही दुष्काळ ही काम करण्याची संधी मानून जागरूकपणे आणि परस्पर समन्वयाने काम करावे, असे निर्देश कृषि व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले. ...
सालपे (जि. सातारा) येथील वृद्ध महिलेचा खून करून सोन्याचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले. ...
बाधकाम परिपूर्तता प्रमाणपत्रावेळी केवळ महापालिका क्षेत्रातील अनेक बिल्डरांना अधिकाऱ्यांनी ५० टक्के एलबीटी भरण्यासाठी शंभर रुपयांच्या मुद्रांकाद्वारे मुदतवाढ दिल्याची बाब माहिती अधिकारातून पुढे आली आहे. महापालिकेने अशा अनेक लोकांकडून नंतर एलबीटी वसूलच ...