पणुंब्रे वारुण (ता. शिराळा) येथील कुस्ती मैदानात दिल्लीचा पैलवान सोनू याने उपमहाराष्ट्र केसरी संतोष दोरवड याच्यावर एका गुणाने विजय मिळविला. श्री जोतिबा देवाच्या यात्रेनिमित्त या कुस्ती मैदानाचे ...
मानवी जीवनाला दिशा देणारा विषय म्हणून अर्थशास्त्राकडे पाहिले जाते. जगणे सुखकर करण्यासाठी या विषयाची समज आवश्यक आहे. अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना आजच्या स्पर्धात्मक युगात अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. ...
भरधाव मोटारीने धडक दिल्याने सतीश धनसरे (रा. गव्हर्न्मेंट कॉलनी, विश्रामबाग) या तरुणाचा मृत्यू झाला. पण विश्रामबाग पोलिसांनी या अपघातातील मोटार चालकाला ‘क्लीन चिट’ देत, त्याला वाचविण्यासाठी ...
मिरजेतील महापालिका कार्यालयावर दगडफेक केल्याप्रकरणी २0 आजी-माजी नगरसेवकांना म्हणणे मांडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी सुधार समितीचे मिरज शहराध्यक्ष तानाजी रुईकर यांनी दाखल केलेले अपिल न्यायालयाने स्वीकारले असून २८ फेब्रुवारीस पुढील ...
विट्याजवळ मायणी रस्त्यावर टँकर आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन लागलेल्या भीषण आगीत दोन्ही ट्रक जळून खाक झाले. यामध्ये दोन्ही वाहनांमधील तिघे होरपळून ठार झाले. ही घटना शनिवारी दुपारी ...