अविनाश कोळीसांगली: सांगलीच्या पंचायतन संस्थानच्या गणेशोत्सवाची परंपरा तब्बल पावणेदोनशे वर्षांची आहे. १८४४ मध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. तेव्हापासून किंवा त्यापूर्वीपासून उत्सवाची परंपरा याठिकाणी आहे. मंदिराच्या स्थापनेपासूनचा विचार केला, तर तब् ...
पलूस : साहित्यिकांची भूमिका ही माणसे जोडणारी असली पाहिजे. प्रवाह कोणतेही असोत, ते एकत्र यावेत आणि अभिजात व्हावेत, तरच माय मराठीचा महासागर होईल. मराठी साहित्याने प्रतिक्रियांच्या बदलाची नोंद अधिक सकसतेने घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन साहित्यिक प्रभाक ...
सांगली : संपूर्ण राज्यभर गाजलेल्या पोलीस कोठडीतील अनिकेत कोथळे खूनप्रकरणी अटकेत असलेला बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासह सातजणांविरुद्ध सोमवार दि. १० सप्टेंबरला जिल्हा न्यायालयात आरोप निश्चित केले जाणार आहेत. सुनावणीची तारीखही ठरविली जाणा ...
अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : इस्लामपूर आणि शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यापुढे विरोधी भाजपपेक्षा राष्ट्रवादीतील मातब्बर नेत्यांना सांभाळण्याचेच मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या दोन मतदारसंघातील राष् ...
सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : एखादा बिनविषारी साप जरी कुठे आजुबाजूला दृष्टीस पडला, तर प्रत्येकाच्या काळजाचा थरकाप उडतो. पण कवलापूर (ता. मिरज) येथील राजेंद्र पुंडलिक माळी (वय ५०) यांनी बुलेटवरुन चक्क नागासोबत २५ किलोमीटरचा प्रवास केला. या प् ...
अनेकांच्या जिवाशी खेळ करीत मृत्यूचा सापळा बनलेल्या सांगली-अंकली या रस्त्याचा समावेश राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ मध्ये करण्याबाबत आशादायी पाऊल जिल्हा प्रशासनाने उचलले आहे. ...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सांगली शाखेच्यावतीने येत्या २0 ते २२ सप्टेंबर या कालावधित सांगलीच्या भावे नाट्यगृहात राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन पीएनजी महाकरंडक एकांकिका स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, ...
व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी स्वप्नील गळतगे (रा. प्राजक्ता कॉलनी, सांगली) यांना शिवीगाळ व दमदाटी करणाऱ्या दोन सावकारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी अटक केली. त्यांच्याविरुद्ध मंगळवारी रात्री विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...