सांगली महापालिकेच्या स्थायी समितीवर सोमवारी झालेल्या सभेत सोळा सदस्यांची निवड करण्यात आली. यात भाजपचे नऊ, कॉँग्रेसचे चार, तर राष्ट्रवादीचे तीन सदस्य आहेत. तिन्ही पक्षांनी अनुभवी नगरसेवकांसह नव्या चेहऱ्यांनाही संधी दिली आहे ...
‘तिरंगा आमची शान आहे, भारतीय राज्यघटना जनतेचा सन्मान आहे’, ‘संविधान हमारा जानसे प्यारा, यही है भारत का नारा’, अशा लक्षवेधी घोषणांचे फलक घेऊन सहभागी झालेले तरुण आणि भारतीय संविधानाचे स्थान अधिक प्रबळ करणाºया घोषणा देणाºया ...
चातुर्मासामध्ये षोडशकरण व दशलक्षण पर्वाच्या विशेष कार्यक्रमास सोमवारपासून प्रारंभ झाला. नेमिनाथनगरमध्ये उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली. ...
सांगली महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी सोमवारच्या महासभेत पार पडल्या. भाजपमधील खासदार संजयकाका पाटील गटाला स्वीकृतमध्ये अखेर संधी मिळाली. ...
सांगली महापालिकेतील नव्या सत्ताधारी भाजपच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत सोमवारी विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला. दोन्ही काँग्रेसच्या आक्रमणाला भाजपच्या नगरसेवकांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. ...
वायफळे (ता. तासगाव) येथील मातंग समाजातील राजेश फाळके यांच्या खून प्रकरणास जातीय किंवा राजकीय रंग देण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. फाळके कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत दिली असून, त्यांच्या मुलास नोकरीत सामावून घेण्यासाठीही आम्ही प्रयत्न करू, अशी माहि ...
इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंद आंदोलनास सांगली जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदला तासगाव, कडेगाव, पलूस तालुक्यात कडकडीत, इस्लामपूर, शिराळा, कवठेमहांकाळ तालुक्यासह सांगली, मिरज शहरात संमिश्र, तर विटा, जत व मिरज तालुक्यात अत्य ...
कुपवाड एमआयडीसीतील माणिक हार्डवेअरसमोर थांबलेल्या एका ट्रक चालकास तीन अज्ञात चोरट्यांनी धमकी देऊन ट्रकमधील शंभर किलोचा सात हजार रुपये किमतीचा लोखंडी खांब चोरी करून नेल्याची तक्रार कुपवाड पोलिसात सोमवारी सकाळी दाखल झाली असून, पोलिसांनी एका संशयितास ता ...
दत्ता पाटीलमराठा साम्राज्याचे पेशवेकालीन सेनापती श्रीमंत परशुरामभाऊ पटवर्धन यांनी १७७९ मध्ये तासगावच्या या ऐतिहासिक रथोत्सवाची सुरुवात केली. तेव्हापासून आजपर्यंत गेली २३८ वर्षे अव्याहतपणे रथोत्सवाची ही परंपरा सुरु आहे. यंदा २३९ वा उत्सव आहे. तासगावच ...