सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : अनेक प्रकारच्या कारवाईचा ससेमीरा मागे लावूनही नशेत वाहन चालविणाऱ्या सांगलीतील तळीरामांच्या संख्येत घट झालेली नाही. गेल्या १६ महिन्यात सांगलीच्या वाहतूक नियंत्रण शाखेने अठराशे तळीरामांविरुद्ध गुन्हे दाखल केले आह ...
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ-जत रस्त्यांवर कोकळे गावाजवळ आयशर टेम्पो व मोटारीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात जयसिंगपूर व शिरोळ येथील तीन तरुण ठार झाले, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. रविवारी दुपारी पावणे चार हा अपघात झाला.लखन भीमराव मोहिते (व ...
इस्लामपूर : बांबवडे (ता. शिराळा) येथून तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांना अमानवी कृत्यासाठी विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेस येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या पहिले जिल्हा न्यायाधीश श्रीमती के. एस. होरे यांनी ...
सांगली : जिल्हा पोलीस दलाच्यावतीने शुक्रवारी रात्री शहरात राबविण्यात आलेल्या ‘आॅपरेशन आॅल आऊट’ मोहिमेंतर्गत गुंडाविरोधी पथकाने गुंड बाळू भोकरे याच्या घरावर छापा टाकून झडती घेतली. ...
सांगली : विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच वाहतूक नियमांची माहिती व्हावी, यासाठी पुढील महिन्यापासून पोलीस दलातर्फे त्यांना वाहतुकीचे धडे दिले जातील, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी दिली. ...
विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच वाहतूक नियमांची माहिती व्हावी, यासाठी पुढील महिन्यापासून पोलीस दलातर्फे त्यांना वाहतुकीचे धडे दिले जातील, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी दिली. ...
शेतकऱ्यांना पपईची खराब रोपे देऊन फसवणूक करणाऱ्या कंपनीविरोधात कारवाई व्हावी व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. ...
सांगली जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांचे गळीत हंगाम बंद झाले आहेत. तरीही जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांनी शेतकऱ्यांची शंभर टक्के उसाची बिले दिली नाहीत. माणगंगा (आटपाडी) २८ टक्के, तर महांकाली (कवठेमहांकाळ) यांनी केवळ ५० टक्केच बिले दिली आहेत. ...
देवराष्ट्रे : डिजिटल स्वाक्षरीसह संगणकीकृत सात-बारा एका क्लिकवर उपलब्ध होणार, या सुविधेस कडेगाव तालुक्यात ब्रेक लागला आहे. तालुक्यातील ५५ पैकी एकाही गावचा सात-बारा आॅनलाईन दिसत नाही. ...