मिरज : एकूण मला मंत्रिपदापासून वंचित ठेवण्याएवढे मुख्यमंत्री हलक्या कानाचे नाहीत. माझ्या पक्षाने मला खूप काही दिले असल्याने, मंत्रिपदासाठी मी नाराज नसल्याचे आ. सुरेश खाडे यांनी सांगितले. गोपीचंद पडळकर किंवा अन्य कोणीही पक्षातून बाहेर पडले तरी, पक्षाल ...
सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूणहत्याकांडाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सांगलीत चौगुले मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये आणखी एक भ्रूण हत्याकांड उघडकीस आल्याने शासकीय आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. सांगली आणि कर्नाटक या ...
सांगली : येथील गणेशनगरमधील चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटलमध्ये कोल्हापुरातील दोन महिलांचा गर्भपात करून भ्रूण हत्याकांड केल्याची माहिती पुढे आली आहे. यासंदर्भातील कागदपत्रेही सापडली आहेत. दरम्यान, हा तपास पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांच्याकडे सोप ...
सांगली : विजेच्या दिव्यांचा लखलखाट, पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी, हवेतील मंद गारवा अशा वातावरणातही सांगलीत सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत गर्दी केल्याने रस्ते गर्दीने फुलून गेले होते.शनिवार व ...
केंद्र सरकारने राफेल या लढाई विमान खरेदीच्या माध्यमातून केलेल्या सर्वात मोठ्या घोटाळ््याचा निषेध करण्यासाठी सांगली जिल्हा व शहर कॉँग्रेसच्यावतीने शनिवारी सांगलीत निदर्शने करण्यात आली. ...
संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूण हत्याकांडाची सांगलीतही पुनरावृत्ती झाल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उजेडात आला. गणेशनगरमधील चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटलवर महापालिकेच्या आरोग्य विभाग व पोलीस यांच्या संयुक्त पथ ...