अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : बापूंच्या निधनाने वाळवा तालुका पोरका झाला आणि राजकीय वारशाचा प्रश्न उभा राहिला. त्यावेळी थोरले असल्याने भगत पाटील यांच्यावर घराची जबाबदारी आली आणि दुसरे चिरंजीव जयंत पाटील यांच्याकडे अनपेक्षितपणे राजकीय वा ...
सांगली : धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निकाली काढू, अशी ग्वाही विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. सरकारला जागे करण्यासाठी २२ मे रोजी मंत्रालयासमोर ‘धनगरी ढोल गर्जना आंदोलन’ करणार असल्याची माहिती माज ...
सदानंद औंधे ।लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजेतील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. मिरज पॅटर्नचा फटका काँग्रेसला बसला असून, मिरजेतील काँग्रेसच्या १४ नगरसेवकांपैकी ७ जण भाजप व राष्टÑवादीच्या वाटेवर आहेत. गत निवडणुक ...
अशोक पाटील ।इस्लामपूर : आगामी विधानसभा निवडणुकीचा फड रंगण्याअगोदरच राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक व काँग्रेसचे सत्यजित देशमुख या दोन भाऊंनी शड्डू ठोकले आहेत. भाजपची लांग बांधून आमदार शिवाजीराव नाईक यांनी तयारी केली आहे. पेठनाक्यावरील वस्ता ...
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे १६० बेशिस्त वाहनधारक शहरातील विविध मार्गावर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी ई-चलनच्या माध्यमातून घरी नोटीस बजावण्यात आली आहे. या सर्व वाहनधारकांकडून प्रत्येकी द ...
सांगली शहरात गुरुवारी झालेल्या पहिल्याच वादळी पावसाने महापालिकेच्या यंत्रणेचे वाभाडे काढले. गावठाण परिसरात अनेक घरात पाणी शिरले होते. स्टेशन चौकात पोलिसांची घरे, तसेच पोलीस उपअधीक्षकांच्या कार्यालयालाही पाण्याने वेढा दिला. उपनगरांतील रस्ते तर चिखलात ...
आरवडे (ता. तासगाव) येथील ५० जणांना तासगाव येथे एका लग्नसमारंभात अन्नातून विषबाधा झाल्याने उलटी व जुलाबाचा त्रास होऊ लागला. तात्काळ या सर्वांना आरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. ...
पलूस-कडेगाव विधानसभा निवडणुकीच्या कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल पलूसचे महसूल नायब तहसीलदार एन. बी. मोरे यांना निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी निलंबित केले. ...