राज्य सरकारच्या कार्यालयातील इंग्रजीचा वापर बंद करून राजभाषा मराठीचा वापर करण्यात यावा, सर्व पत्रव्यवहार आणि कामकाज मराठीतूनच करण्यात यावे, असा आदेश राज्य सरकारने काढला आहे. ...
कमालीची उत्कंठा वाढवणाऱ्या राजकीय नाट्यानंतर अर्ज माघारीसाठी शेवटची केवळ पंधरा मिनिटे बाकी असताना भाजपच्या संग्रामसिंह देशमुख यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. ...
सांगली : कमालीची उत्कंठा वाढविणाऱ्या राजकीय नाट्यानंतर अर्ज माघारीची मुदत संपायला केवळ पंधरा मिनिटे राहिली असताना भाजपच्या संग्रामसिंह देशमुख यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. याचवेळी विरोधातील सर्व स ...
सांगली : माजी मंत्री मदनभाऊ पाटील यांच्या सांगली-मिरज रस्त्यावरील विजय बंगल्याशेजारूनच राष्ट्रवादी काँग्रेसची महापालिका निवडणुकीची रणनीती ठरणार आहे. राष्ट्रवादी जिल्हा परिषदेसमोरील पक्षकार्यालयाऐवजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विजय बंगल्यासमोरील ...
सांगली : महापालिकेतील भ्रष्ट नगरसेवकांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिली. मनसे स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरणार असली तरी, ...
श्रीनिवास नागे... अखेर पलूस-कडेगावमधून संग्रामसिंह देशमुखांचा अर्ज मागे घेत भाजपनं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांना बिनविरोध आमदार होण्याची संधी बहाल केली. वातावरण निर्मितीतून दबाव टाकण्यात आणि सरतेशेवटी पक्षाची प्रतिमा उंचावण्यात भाजप सर ...
शिवकालीन सरदार आणि जत जहागीरीचे मूळ संस्थापक सटवाजीराजे डफळे यांची डफळापूर (ता. जत) येथील समाधी उजेडात आली आहे. या समाधीस्थळाचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प डफळे आणि गायकवाड कुटुंबियांनी केला आहे. ...
दिलीप कुंभार ।लोकमत न्यूज नेटवर्कनरवाड : लाखो लोकांचे जीवनमान अवलंबून असलेल्या पान उत्पादकांच्या पानवेली वाढत्या उन्हाच्या झळांमुळे होरपळू लागल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचल्याने पानवेलींचे शेंडे व प ...