मंगळवारी रात्री येळावी (ता. तासगाव) येथे गारपिटीचा मोठा तडाखा बसला. या गारपिटीचा येळावीसह परिसरातील सुमारे एक हजार एकर द्राक्षबागांना फटका बसला आहे. ...
शीतल पाटील ।सांगली : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीकडे महापालिका क्षेत्रातील सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. कर्नाटकात भाजपने मुसंडी मारल्याने आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससाठी धोक्याची घंटा ठरली आहे; तर हा निकाल भाजप ...
सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यात तसेच नदीकाठच्या संभाव्य पूरबाधीत गावात येत्या 1 जूनपासून नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवावा, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी येथे दिल्या. याबरोबरच सर्व विभागांनी आपआपल्या स्तरावर येत्या 1 ...
अशोक डोंबाळे ।सांगली : देशात मुबलक साखर असतानाही पाकिस्तानमधून ३० हजार क्विंटल साखर आयात करुन सरकारने सहकारी साखर कारखानदारीचे कंबरडे मोडले आहे. मागील आठवड्यापेक्षा क्विंटलला दोनशे ते तीनशे रुपयांनी दराची घसरण होऊन मंगळवारी साखरेचे दर २४०० ते २५५० ...
राज्यातील जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यांतर्गत सुगम-दुर्गम बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला असून, बदली प्रक्रियेला वेग आला आहे. आतापर्यंत धुळे, बुलडाणा, जळगाव, सातारा, कोल्हापूर, वाशिम, सोलापूर आणि पुणे ...
पलूस तालुक्यात ‘आयुष्यमान योजने’ची शंभर टक्के नोंदणी झाली आहे. याबाबतचा सर्व्हे २०११ मध्ये ग्रामपंचायतींमार्फत करण्यात आला होता. त्यानुसार पलूस तालुक्यामध्ये ७ हजार ९६९ इतक्या कुटुंबांंची नावे ...