कारखान्याचे सभासद होण्यासाठी शेतकºयांनी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करुन आणि खोट्या सह्या करुन कर्ज काढून परस्पर रक्कम हडप केल्याप्रकरणी राजेवाडी ...
मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये (सिव्हिल) बुधवारी रात्री उपचारासाठी आलेल्या वैशाली शैलेंद्र कांबळे (वय ३६, रा. तानंग) या महिलेचा मृत्यू झाला. उपचार करण्यात डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्यामुळे वैशाली यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत ...
विश्रामबाग येथील दिलीप वसंतराव केडगे यांचा बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी अकरा तोळे सोन्याचे दागिने तसेच चांदीचे पैजण व मेखला असा पावणेदोन लाखाचा ऐवज लंपास केला. ...
समाजविघातक गोष्टींना प्रतिबंध घालण्यासाठी आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन, संरक्षण देण्यासंदर्भात नवीन कायदा तयार करण्यात येत आहे. हा कायदा प्रत्यक्ष वस्तुस्थिती आणि कायद्याची सांगड घालणारा असेल, असे प्रतिपादन आंतरजातीय विवाह कायदा प्रारूप ...
सांगली- मीरज- कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी; तसेच वसई- विरार महानगरपालिकेतील रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीकरिता 5 जून 2018 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यां ...
कचरा निर्मूलनाकडे सेवाभावी संस्थांनी संपत्ती म्हणून पाहिले पाहिजे, असे मत लातूरचे सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे यांनी व्यक्त केले. सांगली महापालिकेच्या वि. स. खांडेकर ...
आटपाडी : पिण्याच्या पाण्यासाठी आटपाडी तलावात आरक्षित केलेल्या पाणी साठ्यावर काहींनी डल्ला मारला आहे. पाणीसाठा संपत आला असून, प्रशासनाने तात्काळ कारवाई केली नाही, तर येत्या चार ...
सांगली : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या २० प्रभागांच्या प्रारूप मतदार याद्यांचा कार्यक्रम बुधवारी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. प्रभाग निश्चिती, ...
घाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावरील कुची, जाखापूर, कुंडलापूर, गर्जेवाडी, वाघोली, तिसंगी व घाटनांद्रे परिसरात चालूवर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने चारा तयार न ...
थरार, भीती, आनंद अशा विविध भावनांच्या संमिश्र गर्दीतून जिद्दीने आणि धाडसाने वाट काढत सांगलीच्या उर्वी अनिल पाटील या चिमुकलीने तब्बल १३ हजार ८00 फुटांचे ‘सरपास’ हे हिमशिखर सर ...