लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
सांगलीत एकाचा संशयास्पद मृतदेह आढळला - Marathi News | One suspect in Sangli was found dead | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत एकाचा संशयास्पद मृतदेह आढळला

सांगली येथील काळ्या खणीत बुधवारी सकाळी एकाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. प्रकाश बाबुराव पवार (४५, रा. सुंदरनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ...

सांगली जिल्हा परिषदेत विजयाचा जल्लोष : पंचायत राज अभियान - Marathi News | Congratulation of the victory in Sangli Zilla Parishad: Panchayat Raj campaign | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा परिषदेत विजयाचा जल्लोष : पंचायत राज अभियान

रांगोळ्या, फुलांच्या कुंड्या, रोषणाई, धनगरी ढोलांचा निनाद, पालखी, पक्षीय मतभेद बाजूला सारून एकीचे फेटे बांधलेले आजी-माजी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाºयांनी धरलेला ताल... अशा वातावरणात मंगळवारी जिल्हा परिषदेने जल्लोष केला. ...

आपापसातील फुटीमुळे शेतकऱ्यांची लूट : राजेंद्रसिंह राणा - Marathi News |  Looters of farmers due to their own split: Rajendra Singh Rana | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आपापसातील फुटीमुळे शेतकऱ्यांची लूट : राजेंद्रसिंह राणा

किसानों की आपस की फूट की वजहसे बाजार उनको लूट रहा है. या आपापसातील फुटीमुळे बाजारातील तेजी-मंदीचा फायदा शेतकºयाला न होता, तो व्यापाºयाला होत आहे ...

सांगलीत ११ लाखांचा गुटखा, तंबाखू जप्त : किराणा दुकानाच्या नावाखाली गोदाम; कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यात पुरवठा - Marathi News | 11 lakh of Gutka, Tobacco seized: Godown in the name of grocery store; Supply in Kolhapur, Satara, Solapur district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत ११ लाखांचा गुटखा, तंबाखू जप्त : किराणा दुकानाच्या नावाखाली गोदाम; कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यात पुरवठा

येथील मार्केट यार्डातील नानवाणी किराणा मालाच्या दुकानावर स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या संयुक्त पथकाने छापा टाकून गुटखा, तसेच सुगंधित तंबाखूचा दहा लाख रुपये किमतीचा साठा जप्त केला. ...

आठ हॉटेल्सवर छापे - Marathi News | Raids in eight hotels | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आठ हॉटेल्सवर छापे

सांगली : घाणीच्या साम्राज्यातच किचनमध्ये पदार्थ तयार करणाऱ्या हॉटेल मालकांना अन्न व औषध प्रशासन विभागाने सोमवारी पुन्हा दणका दिला. ... ...

आटपाडीत रंगला युवक महोत्सव - Marathi News | Atapadite Rangala Youth Festival | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आटपाडीत रंगला युवक महोत्सव

शरद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क आटपाडी : बहारदार सादरीकरण, तरुणाईचा उत्साह आणि विविध कलाप्रकारातील उत्स्फूर्त सहभागाने जिल्हाभरातून आलेल्या ... ...

विकासाच्या नावावर पर्यावरणाचा नाश: राजेंद्रसिंह राणा - Marathi News | Environmental destruction in the name of development: Rajendra Singh Rana | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विकासाच्या नावावर पर्यावरणाचा नाश: राजेंद्रसिंह राणा

सांगली : विकासाच्या नावावर जे काही प्रकल्प आता येत आहेत, त्यातून विकास होतोय की पर्यावरणाची हानी, याचा शांतपणे विचार ... ...

मिरज पूर्वच्या मानगुटीवर दुष्काळ ;म्हैसाळ योजना नावालाच - Marathi News | Drought in the east of Miraaj; Mhasal Yojna Navaala | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरज पूर्वच्या मानगुटीवर दुष्काळ ;म्हैसाळ योजना नावालाच

दादा खोत । लोकमत न्यूज नेटवर्क सलगरे : मिरज पूर्व भागामध्ये दुष्काळाची छाया गडद होत आहे. मान्सूनने दगा दिल्याने ... ...

सांगली : विकासाच्या नावावर पर्यावरणाचा नाश अयोग्य : राजेंद्रसिंह राणा - Marathi News | Sangli: Environmental inadequacy in the name of development: Rajendra Singh Rana | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : विकासाच्या नावावर पर्यावरणाचा नाश अयोग्य : राजेंद्रसिंह राणा

विकासाच्या नावावर जे काही प्रकल्प आता येत आहे, त्यातून विकास होतोय की पर्यावरणाची हानी याचा शांतपणे विचार करायला हवा. विकासाच्या नावावर पर्यावरणाचा नाश योग्य नाही, असे स्पष्ट मत जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी सोमवारी येथे व्यक्त केले. ...