लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभेत विशाल पाटील बंडखोरी करणार का? विश्वजित कदम म्हणाले, 'त्याच उत्तर...' - Marathi News | Sangli Lok Sabha Election Vishal Patil and Vishwajit Kadam left for Delhi to meet the Congress President | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली लोकसभेत विशाल पाटील बंडखोरी करणार का? विश्वजित कदम म्हणाले, 'त्याच उत्तर...'

Sangli Lok Sabha Election- मागील आठवड्यात विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी पक्षश्रेष्ठींची भेट घेतली होती. यानंतर त्यांनी मैत्रिपूर्ण लढतीचा प्रस्ताव काँग्रेसपुढे ठेवणार असल्याचे सांगितले होते.  ...

एका पायाने दिव्यांग, तरीही सायकलवरुन गाठली अयोध्या; आटपाडीच्या तरुणाची जिद्द - Marathi News | Disabled with one leg, gorakh anuse still reached Ayodhya on a bicycle | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :एका पायाने दिव्यांग, तरीही सायकलवरुन गाठली अयोध्या; आटपाडीच्या तरुणाची जिद्द

तब्बल १७ दिवस सायकल चालवत आटपाडी ते अयोध्या हा प्रवास त्याने पूर्ण केला. श्रीरामाचे दर्शन करुन रेल्वेने परतला. ...

सांगली लोकसभेचे भवितव्य दिल्ली काँग्रेसच्या हाती; दोन दिवसांत भूमिका होणार स्पष्ट - Marathi News | The position regarding Sangli Lok Sabha constituency will be clear in two days | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली लोकसभेचे भवितव्य दिल्ली काँग्रेसच्या हाती; दोन दिवसांत भूमिका होणार स्पष्ट

काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते राजीनाम्याच्या तयारीत ...

हातकणंगलेत ‘मशाल’ दिलीय, आता सांगलीत हट्ट कशासाठी?; विश्वजित कदम यांचा सवाल  - Marathi News | Mashal has been given in Hatkanangle, now why insist on Sangli; Vishwajit Kadam question | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :हातकणंगलेत ‘मशाल’ दिलीय, आता सांगलीत हट्ट कशासाठी?; विश्वजित कदम यांचा सवाल 

दिल्लीत ठरेल, त्यानुसार काम करू ...

सांगलीत ३५ एकर महार वतन जमीन बळकाविण्याचा प्रयत्न, लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्काराचा इशारा - Marathi News | Attempt to grab 35 acres of Mahar Watan land in Sangli, warning of boycott of Lok Sabha polls | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत ३५ एकर महार वतन जमीन बळकाविण्याचा प्रयत्न, लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्काराचा इशारा

सांगली : सांगलीत महार वतनातील ३५ एकरहून अधिक जमिनीवर अतिक्रमणे झाली आहेत. ती तातडीने हटवावीत, अन्यथा लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर ... ...

सांगलीतील पुरोगामी विचारवंत, लढवय्ये कामगार नेते ॲड. के. डी. शिंदे यांचे निधन - Marathi News | Progressive thinker labor leader from Sangli Adv K D Shinde passed away | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील पुरोगामी विचारवंत, लढवय्ये कामगार नेते ॲड. के. डी. शिंदे यांचे निधन

ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ, जनता दल (सेक्युलर) चे जिल्हाध्यक्ष आणि पुरोगामी विचारवंत ॲड. के. डी. तथा किसन दादू शिंदे यांचे शुक्रवारी सका‌ळी दीर्घ आजाराने निधन झाले. ...

‘आलात तर तुमच्यासह अन्यथा तुमच्याशिवाय’; सांगलीच्या जागेवरून संजय राऊत यांचा काँग्रेसला इशारा - Marathi News | Come with you if you come otherwise without you Sanjay Raut warning to Congress from Sangli seat | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘आलात तर तुमच्यासह अन्यथा तुमच्याशिवाय’; सांगलीच्या जागेवरून संजय राऊत यांचा काँग्रेसला इशारा

'विशाल पाटील हे संसदेत कसे जातील, याची काळजी आणि पुढाकार शिवसेना घेईल' ...

सांगली: काँग्रेसच्या विशाल पाटलांना ठाकरेंकडून राज्यसभेची ऑफर? संजय राऊतांचे जागेच्या तिढ्यावर संकेत - Marathi News | Sangli Loksabha Seat Sharing: Rajya Sabha offer from Uddhav Thackeray to Vishal Patil of Congress? Sanjay Raut's hint at the congress talk maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सांगली: काँग्रेसच्या विशाल पाटलांना ठाकरेंकडून राज्यसभेची ऑफर? संजय राऊतांचे जागेच्या तिढ्यावर संकेत

Sanjay Raut on Sangali Vishal Patil: विशाल पाटलांना काँग्रेस उमेदवारी देण्याची शक्यता असून मैत्रिपूर्ण लढत करू, असे त्यांचे स्थानिक नेते म्हणत आहेत. ...

Sangli: घोगाव योजनेची जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा ठणठणाट - Marathi News | Ghogaon Yojana water channel burst causing water to stagnate | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: घोगाव योजनेची जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा ठणठणाट

विटा शहरात पाणीटंचाई : दोन दिवसांपासून योजना बंदच ...