नेमिनाथनगर येथील प्रस्तावित नाट्यगृहासाठी निश्चित करण्यात आलेल्या भूखंडावरील प्राथमिक शाळा व क्रीडांगणांचे आरक्षण उठविण्याचा निर्णय महापालिकेतील सत्ताधारी भाजपने घेतले आहे. तसा प्रस्ताव मंजुरीसाठी महासभेसमोर आणण्यात आला असून, येत्या १६ रोजी होणाऱ्या ...
इस्लामपूर : राज्यात काँग्रेस पक्षासह मित्रपक्षांशी आघाडीची समाधानकारक चर्चा सुरू आहे. राज्यात आघाडीचे सरकार येऊ शकते, असा विश्वास राष्ट्रवादीचे ... ...
सांगली शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी उधाणलेल्या गर्दीने विक्रम करीत बुधवारी मोठी उलाढाल करण्यास हातभार लावला. लक्ष्मीपूजना दिवशीच सांगलीच्या बाजारपेठांवर लक्ष्मीची कृपादृष्टी झाल्याचे चित्र दिसून आले. ...
स्वच्छ सांगली,सुंदर सांगली' संकल्पनेचा निर्धार करून १ मे महाराष्ट्र दिनापासून स्वच्छता यात्रा ही मोहीम राबविणा-या निर्धार संघटनेच्यावतीने सांगली शहरात पहिल्यांदाच सेल्फी पाँईट साकारण्यात आला. कचऱ्याचे ढीग व दुर्गंधीयुक्त जागेचे रुपडे या उपक्रमातून पा ...
दररोज युट्युबवर व्हिडिओ पाहून सांगलीच्या बारा वर्षीय मुलाने आठ फुटी किल्ले रायगड साकारला आहे. अनेक बारकावे टिपत बनविलेला हा किल्ला आता लक्षवेधी ठरला आहे. ...
सांगली : महापालिकेला नगरोत्थान योजनेंतर्गत मंजूर शंभर कोटी रूपयांतून सांगलीतील नेमिनाथनगर येथे अत्याधुनिक नाट्यगृह उभारण्यात येणार आहे. यासाठी १५ ... ...
सांगलीत सोमवारी रंगभूमिदिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. अखिल महाराष्ट्र नाट्यविद्यामंदिर समितीच्यावतीने मुख्य नटराज पूजनाचा कार्यक्रम झाला. ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष कीर्ती शिलेदार यांच्याहस्ते नटराज पूजन झाले. ...