सांगली/मिरज/कुपवाड : महापालिका निवडणुकीत सोमवारी ३९ जणांनी अर्ज मागे घेतले. मंगळवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत ६७ जणांनी अर्ज मागे घेतले असून, त्यात विद्यमान नगरसेवकांसह डमी उमेदवारांचा समावेश आहे. सर्वच राजकीय पक्षांनी नाराजांच्या मनध ...
सांगली : दूध आंदोलनामुळे मुंबईवर काहीच फरक पडणार नाही, असा दावा करणाऱ्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा कृत्रिम दुधाचा कारखाना असावा. या कारखान्यातून ते दुधाचा पुरवठा करणार असतील, अशा शब्दात रविवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट ...
इस्लामपूर/वाळवा : कॉँग्रेसने ६० वर्षांत काय केले? हे विचारणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना भारताच्या प्रत्येक खेड्याचा झालेला विकास दिसत नाही का? असा सवाल माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी उपस्थित केला.वाळवा ...
सांगली : महापालिका निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी सांगली, मिरजेतील १४ टोळ्यांविरुद्ध तडीपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यामध्ये ११५ गुंडांचा समावेश आहे. या गुंडांना पोलिसांनी ‘तुमच्याविरुद्ध तड ...
इस्लामपूर/कासेगाव : पुणे-बंगळूर महामार्गावरील केदारवाडी (ता. वाळवा) फाट्यावर रविवारी दूध आंदोलनाची ठिणगी पडली. सायंकाळी पाच वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंबेगाव (पुणे) येथील गोवर्धन दूध संघाचा दूध वाहतूक करणारा टॅँकर फोडून दूध र ...
वारणावती : चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याची आवक १३,६८३ क्युसेक असल्याने धरणाचे चारही वक्राकार दरवाजे रविवारी सकाळी १० वाजता ०.५० मीटरने खुले करण्यात आले असून त्यातून २१०० ...
शरद जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : सुया घे, पोत घे म्हणत भटकणाºया मरिआईवाले समाजातील पिढ्यान् पिढ्या शिक्षणापासून दूर परंपरेच्या अंध:कारात भटकत आहेत. अन्य समाजातील मुलांच्या शिक्षणाचा दरवळ त्यांच्यापर्यंत पोहोचत असला तरी त्यांच्या स्वप्नांना परि ...
सांगली : वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसणाºयांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस महापालिकेची निवडणूक लढवित आहे. हा त्यांचा अपमान असून, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसणाºयांना या निवडणुकीत धडा शिकवा, असे प्रतिपादन पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी सांग ...
मिरज : बिडी आणण्यास नकार दिल्याने प्रेयसीच्या मुलाचा फासावर लटकावून खून करण्यात आला. मिरजेतील ख्वाजा वसाहत येथे रविवारी सकाळी ही धक्कादायक घटना घडली. गणेश यल्लाप्पा वाल्मिकी (वय ९) असे मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी गणेश हणमंताप्पा तळबार (वय ३५) या सं ...