राज्यभरात सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचे मंगळवारी सांगली जिल्ह्यातही पडसाद उमटले. जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलकांनी रॅली, रास्ता रोको, निषेध सभा, निदर्शने करत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र केले. काही ठिकाणी आंदोलकांनी एसटीला लक्ष्य केले ...
सचिन लाड ।सांगली : जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई समाधान मांटे यांच्या कुटुंबास आर्थिक मदत करण्यासाठी अनेकांचे हात पुढे सरसावले आहेत. २०१३ मधील त्यांच्या बॅचमधील ८० पोलिसांनी पुढाकार घेऊन मदतीचे आवाहन केले आहे. त्यानुुसार जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ...
श्रीनिवास नागे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणुकीत भाजपची घोडदौड रोखण्यासाठी काँग्रेस-राष्टÑवादीची आघाडी झाली आहे. शिवसेना, स्वाभिमानी विकास आघाडी आणि शहर सुधार समितीही मैदानात असली तरी सर्वच पक्षांत बंडखोरी झाली आहे ...
शरद जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : आटपाडी तालुक्यातील खरसुंडी ते जगातील सर्वात उंचीचा मोटारसायकलने जाता येणारा लेह-लडाख येथील खारदुंगला पॉर्इंट...तब्बल ७ हजार किलोमीटरचे अंतर आणि दुचाकीवरून पूर्ण केलेली ही आव्हानात्मक सफर... हा प्रवास खरसुंडीच्य ...
सांगली : महापालिका हद्दीतील गुन्हेगारांना हद्दपार करण्यास कुणाचाच विरोध नाही; पण भाजप नेत्यांच्या इशाऱ्यावर काँग्रेस-राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारातील कार्यकर्त्यांना हद्दपार करण्याचे षड्यंत्र पोलिसांकडून सुरू आहे. चार दिवस सासूचे’ ही म्हण महाराष् ...