सांगली महापालिकेची निवडणूक...मराठा क्रांती मोर्चाचा जिल्हा बंद...या महत्त्वाच्या घडामोडींमुळे गेली महिनाभर कायदा-सुव्यवस्थेची चिंता करीत खाकी वर्दीतील पोलीस रस्त्यावर राहिले. मतमोजणी, निकाल आणि जिल्हा बंदमुळे पोलिसांना सलग ८४ तास बंदोबस्त करावा लागला ...
भिलवडी येथील ज्येष्ठ नागरिक प्रकाश निवृत्ती पाटील यांना पोटगी देण्याचे व न दिल्यास कारवाई करण्याचे लेखी शासकीय आदेश होऊनही पोलीस टाळाटाळ करीत आहेत. याविरोधात येत्या २० मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर ज्येष्ठ नागरिकांचा मोर्चा काढण्यात येईल, असा इ ...
विटा : ‘ लोकमत’ विटा विभागीय कार्यालयाचा १२ वा वर्धापनदिन सोहळा शुक्रवारी उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनाचे औचित्य साधून येथील शिवप्रताप मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यास उपस्थित राहून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार, ...
सांगली : ‘तुमचं-आमचं नातं काय, जय जिजाऊ, जय शिवराय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’ अशा घोषणा देत गुरुवारी सांगलीतील स्टेशन चौकात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. सरकारविरोधी घोषणांनी परिस ...
एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे अशा अनेक घोषणांनी गुरुवारी क्रांतिदिनी सांगली जिल्ह्याचा कानाकोपरा दणाणला. रास्ता रोको, ठिय्या, रॅली, निदर्शने अशा विविध प्रकारच्या आंदोलनांतून आरक्षणाचे वादळ दिवसभर घोंगावत राहिल्याने ...
अनिकेत कोथळेचा पोलीस कोठडीत झालेला मृत्यू हा युवराज कामटे व त्याच्या साथीदारांनी संगनमताने कट रचून केलेला प्री-प्लॅनड् मर्डरच (पूर्वनियोजित खून) आहे, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल ...