विट्याजवळ मायणी रस्त्यावर टँकर आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन लागलेल्या भीषण आगीत दोन्ही ट्रक जळून खाक झाले. यामध्ये दोन्ही वाहनांमधील तिघे होरपळून ठार झाले. ही घटना शनिवारी दुपारी ...
सांगली : काँग्रेस पक्षाला आणि कार्यकर्त्यांना बळ देणाºया, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणाºया निष्ठावंत कार्यकर्त्यालाच पक्षाने लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी ... ...
संख (ता. जत) येथे मोटारसायकल अपघातात कुपवाडचे दोघेजण जागीच ठार झाले. ही घटना बुधवारी रात्री संख-तिकोंडी रस्त्यावरील तलाव फाटा येथे घडली. सुहास दशरथ गंभीरे (वय २७, रा. रामकृष्णनगर, कुपवाड), भालचंद्र सिद्राम तिगनीबिद्री (३७, रा. दत्तनगर, बामनोली-कुपवाड ...
गुजरात पोलीस दलात चोरी, फसवणुकीसह गंभीर गुन्हे दाखल झालेल्या कुंडल (ता. पलूस) येथील सचिन बबनराव लाड (वय ४०) या फरारी गुन्हेगारास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी अटक केली. तो १४ वर्षे पोलिसांना गुंगारा देत फरार होता. ...