लोकसभा निवडणुकीत खासदार राजू शेट्टी यांना शह देण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मातब्बर नेत्यांशी संपर्क ठेवून आहेत. खा. शेट्टी यांच्याविरोधात एकच उमेदवार देण्याचा ...
महापुराच्या संकटात अडकलेल्या केरळवासीयांना मदतीचा हात देण्यासाठी सांगलीतून मराठा क्रांती मोर्चाचे चाळीस जणांचे एक पथक मंगळवारी २१ आॅगस्ट रोजी केरळला रवाना होत आहे. ...
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर म्हणून संगीता खोत यांची सोमवारी झालेल्या विशेष सभेत निवड झाली. अपेक्षेप्रमाणे धीरज सूर्यवंशी यांची उपमहापौरपदी निवड झाली. ...
सांगली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात व मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांत एकवाक्यता दिसत नाही. त्यातच या आंदोलनामुळे मराठा समाजाविषयी इतर समाजात द्वेष निर्माण झाला आहे. मराठा विरूध्द मराठे वाद तर राज्याला कदापी परवडणारा नसून आज ...
सांगली/आष्टा : नागाव (ता. वाळवा) येथील कृष्णात अण्णासाहेब शिसाळे (वय ३८) यांच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित अमोल खंडेराव पाटील (३७) याची पत्नी स्वप्ना (२८) ही शनिवारी पहाटे चारपासून बेपत्ता झाली आहे. त्यामुळे या खुनाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. दरम् ...
सचित लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : घरातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाले की, त्याच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले जातात. त्याचे ज्या खाटावर निधन झाले, तो खाट काढून घेतला जातो. पण त्याची औषधे मात्र स्मशानभूमीत कचरा म्हणून फेकून दिली जातात. ...
एकाच कुटुंबातील कर्जदार असलेल्या सर्व सदस्यांना कर्जमाफी देण्याच्या नव्या आदेशानुसार जिल्ह्यात अडिच हजारावर शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. अद्याप लाभार्थींची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. येत्या पंधरवड्यात हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. ...
गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेत असलेली धुसफूस महापालिका निवडुकीनंतर पुन्हा सुरू झाली आहे. महापालिकेत एकही जागा न जिंकू शकलेल्या शिवसेनेमध्ये याबाबतचे खापर एकमेकांवर फोडण्याचे काम आता सुरू झाला आहे. ...
राज्य शासनाने एलबीटी रद्द करून तीन वर्षे झाली; पण अद्याप थकबाकीचा प्रश्न कायम आहे. येत्या दोन महिन्यांत एलबीटीचा प्रश्न संपूर्ण निकाली काढला जाईल. तोपर्यंत थकबाकी वसुलीस स्थगिती कायम राहील, अशी ग्वाही आमदार सुधीर गाडगीळ यांनी ...