उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत, ध्वनीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी येथे केले. ...
ज्या संस्था छत्रपती राजश्री शाहू शिष्यवृत्ती योजनेची वेळेत अंमलबजावणी करणार नाहीत अशा संस्थांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात येतील असे आदेश जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी दिले. ...
सांगली : येथील हमाल पंचायत व हिंद मजदूर सभेचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब मगदूम (वय ८७) यांचे सोमवारी रात्री अकरा वाजता निधन झाले. ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांचे सहकारी म्हणून ते ओळखले जात. बाबा आढाव यांच्या सोबत त्यांनी हमालांच्या हक्कासाठी व प्रश्नावर अने ...
भाजप सरकारच्या काळात पेट्रोल, डिझेल, गॅस यांच्या किंमतीत सातत्याने होत असलेल्या वाढीविरोधात सोमवारी सांगली शहर, जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे दुचाकी ढकलत दे धक्का आंदोलन करण्यात आले. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी के ...
पलूस-कडेगाव मतदारसंघात सध्या मी लक्ष दिले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूकच लढविण्याचा विचार असून, कोणी कितीही चर्चा केली तरीही, लोकसभा निवडणूक लढविणार नाही, असे स्पष्ट मत युवक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित ...
गेल्या साडेचार वर्षात शासनाने असंख्य प्रश्न या राज्यात निर्माण केले. गरिबांच्या तोंडातील घास काढून घेण्याचे पापही शासनाने केले, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी रविवारी जत येथे केली. ...
नवी शिकलेली पिढी सलोखा, प्रेमभाव, बंधुभाव न ठेवता मनुवादी विचारांकडे वळत आहे. मनुवादी विचारांनी डोके वर काढल्यामुळे संविधानाचा पोटातला राग ओठावर आला आहे. ...
केंद्र व राज्यातील भाजप सरकार साम, दाम, दंड, भेद यांचा वापर करून सत्तेसाठी वट्टेल ते करण्यासाठी सरसावले आहे. त्यामुळे जनमत आमच्या बाजूला असूनही आमचे यश आम्हाला मिळू न देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत, ...
तासगाव पालिकेच्या मालकीचा रस्ता नसताना, विकास आराखड्यानुसार काम झाले नसताना, नारळाच्या बागेतील मिरज वेसपर्यंत जाणाºया रस्त्यावर मुरुमीकरणाच्या नावाखाली तब्बल ११ लाख रुपयांचा चुराडा करण्यात आला. भिलवडी ...
कृषी विभागाचे दुर्लक्ष, ढगाळ हवामान, वातावरणातील बदल, तुरळक पाऊस, कडक ऊन, माहितीचा अभाव यामुळे जत तालुक्यातील डाळिंब बागांवर बिब्ब्या रोगाचा सुमारे तीन हजार एकर क्षेत्रावर प्रादुर्भाव झाला आहे. या रोगाने ...