सांगली : शेतकºयांचा कैवारी असल्याचा डांगोरा पिटणाºया भाजप सरकारने शेतकºयांच्या नावावरच सुमारे ५९ हजार कोटी रुपयांचे कर्ज उचलल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. कर्जाची ही सर्व रक्कम ‘कॉपोर्रेट’ क्षेत्राकडे वळविली आहे. त्यामुळे या देशातील शेतकरी आत्मह ...
सांगली : लोकसभा, विधानसभा निवडणुका काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीमार्फत लढविण्याची चिन्हे दिसत असतानाच, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील जागाबदलाच्या चर्चांना आतापासूनच सुरुवात झाली आहे. कोल्हापूर आणि सांगली लोकसभा मतदारसंघाबरोबरच जिल्ह्यांतर्गत विधानसभेच्य ...
१९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसेनानी, साताऱ्याच्या प्रतिसरकारचे प्रमुख शिलेदार, क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी सोमवार, दि. १० सप्टेंबर १९४४ ला सातारा जेल फोडून पलायन केले होते. त्याला सोमवारी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. ...
दिल्लीत संविधानाची प्रत जाळणाऱ्या संशयितावर कोणताही कारवाई केली नाही, याच्या निषेधार्थ सांगलीत येत्या सोमवार दि. १० सप्टेंबरला संविधान मोर्चा काढण्यात येणार आहे. ...
महात्मा गांधींनी ९ आॅगस्ट १९४२ ला ‘चले जाव’ची घोषणा केली आणि स्वातंत्र्यासाठी संपूर्ण देश पेटून उठला. ‘करेंगे या मरेंगे’ म्हणत गावोगावी आंदोलने सुरू झाली. सांगलीतही स्वातंत्र्यलढ्याचा ज्वर चढला होता. ...
अपुरे प्रशासकीय नियोजन आणि घाईगडबडीमुळे फसलेली नोटाबंदी व त्यापाठोपाठच्या जीएसटी प्रणालीमुळे देशात उद्योगांसह व्यापार क्षेत्रालाही मंदीला तोंड द्यावे लागत आहे. ...
मुलगी झाल्याने व प्रकृती अशक्त बनत गेल्याने मिरजेतील पूजा आबासाहेब पवार (वय २५) या विवाहितेस कर्नाटकातील विजापूर येथील मांत्रिकाने दिलेले औषध जबरदस्तीने पाजून तिचा बळी घेतल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उजेडात आला. ...
तरुणांना पसंत असलेल्या मुलींना पळवून आणण्यास मदत करू, असे वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपा आमदार राम कदम यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने गुरुवारी विश्रामबाग पोलीस निरीक्षकांकडे करण्यात आली. ...