कवलापूर (ता. मिरज) येथील पाणी पुरवठा योजनेच्या मंजुरीवरुन कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष तथा खासदार संजयकाका पाटील व वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्यात शुक्रवारी वारणाली येथे जोरदार खडाजंगी झाली. ...
गजानन पाटील ।संख : केरळ राज्यातील अतिवृष्टी, तामिळनाडू राज्याचे माजी मुख्यमंत्री करुणानिधींचे निधन या घटनांबरोबरच व्यापाºयांची नफेखोर वृत्ती, बाजारातील आवक यामुळे डाळिंबा च्या दरात गेल्या तीन महिन्यांपासून घसरण सुरु आहे. गेल्या दोन वर्षातील नीचांकी ...
सांगली : जिल्ह्यात भाजपमध्ये एकही लायकीचा नेता नाही. पक्षातील एकनिष्ठांना किंमत दिली जात नाही. माझा भाजपशी काही संबंध नाही. जिल्ह्यातील नेत्यांच्या विरोधामुळेच आमदार सुरेश खाडे, आमदार शिवाजीराव नाईक यांना मंत्रीपद मिळाले नाही, अशा शब्दात टीका करुन भा ...
यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्याने दुष्काळी तालुक्यांमध्ये शेतीसाठी पाणी कमी पडत असल्यामुळे पिके वाया जाण्याचा धोका आहे. जत तालुक्यात तर पिण्याच्या पाण्याचीही टंचाई निर्माण झाली आहे. ...
तासगावसह महाराष्ट्रातील लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील उजव्या सोंडेच्या गणपतीच्या 239 व्या रथोत्सवाला दुपारी मोठ्या दिमाखात सुरुवात झाली. दुपारी गणेश मंदिरापासून रथोत्सवाला हजारो भाविकांच्या जनसागराच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. श्रीमंत ...
कवठेमहांकाळ तालुक्यात रंगली चर्चा कवठेमहांकाळ तालुक्यात रंगली चर्चा कवठेमहांकाळ तालुक्यात रंगली चर्चा तालुक्यातील लांडगेवाडी गावाचे नाव बदलून ‘नरसिंहगाव’ असे करण्यात आले. ...
जात पंचायतीची परवानगी न घेता लग्न केल्याप्रकरणी ठोठावलेला दंड न भरल्यामुळे जत येथील मारुती मुकिंदा कोळी (वय ७०) यांच्या कुटुंबावर जात पंचायतीने गेल्या ४० वर्षांपासून टाकलेला बहिष्कार मागे घेण्यात आला. ...