शिराळा/पुनवत : हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या निधनामुळे कुस्ती क्षेत्रातील मुकुटमणी हरपला आहे. शासनाने मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करावा, तसेच तरूण मल्लांना त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी, यासाठी त्यांचे यथोचित स्मारक उभारावे, ...
तासगाव : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या सख्ख्या भावाचा बहिणीने प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याचा धक्कादायक प्रकार डोंगरसोनी (ता. तासगाव) येथे सोमवारी उजेडात आला. रमेश बाळासाहेब झांबरे (वय ३०) असे खून झालेल्या भावाचे नाव आहे. याप्रकरणी सुधाकर तानाजी झा ...
सांगली : येथील गणेशनगरमधील चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटलमध्ये बेकायदा गर्भपात प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. मुख्य संशयित डॉ. रूपाली चौगुले व डॉ. विजयकुमार चौगुले यांच्या निलंबनाचा प्रस्ताव आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना सादर केला असून, त्या ...
शिराळा/पुनवत : लाल मातीतल्या कुस्ती कलेला आपल्या बलशाली खेळाद्वारे जगभर कीर्ती मिळवून देणाऱ्या हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्यावर त्यांच्या जन्मगावी पुनवत (ता. शिराळा) येथे सोमवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात व शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
सांगली येथील चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटलमध्ये गर्भपात केलेल्या भ्रूणांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी नातेवाईकांकडेच दिली जात होती, अशी माहिती पोलीस पुढे आली आहे. ...
मिरज : एकूण मला मंत्रिपदापासून वंचित ठेवण्याएवढे मुख्यमंत्री हलक्या कानाचे नाहीत. माझ्या पक्षाने मला खूप काही दिले असल्याने, मंत्रिपदासाठी मी नाराज नसल्याचे आ. सुरेश खाडे यांनी सांगितले. गोपीचंद पडळकर किंवा अन्य कोणीही पक्षातून बाहेर पडले तरी, पक्षाल ...